वर्सोव्यात सापडला नवजात बाळाचा मृतदेह
वर्सोवा- मुंबईतील वर्सोवा(Versova) परिसरात एका अर्भकाचा(Infant) मृतदेह सापडला असून त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईच्या उपनगरातील वर्सोवा येथे पोलिसांनी कागदात गुंडाळलेल्या नवजात बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी…
अंधेरी मध्ये ऑन ड्यूटी बेस्ट बस चालक दारू विकत घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई: कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची चौकशी सुरू असतानाच, एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बेस्ट बस चालक ड्युटीवर असताना दारू खरेदी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही घटना अंधेरी पश्चिम वर्सोवा भागात घडली असून ती…
अंधेरीतील पुनर्विकास प्रकल्पात बिल्डर कडून राहिवाशांची 55 कोटी रुपयांची फसवणूक
मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका विकासकावर पुनर्विकसित होत असलेल्या इमारतीतील रहिवाशांची त्यांच्या संमतीशिवाय फ्लॅट विकून त्यांची ५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी (Mumbai Police) बुधवारी सांगितले. पीटीआयच्या वृत्तानुसार, अमरजित शुक्ला आणि…