शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटात राडा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra assembly election) प्रचाराच्या दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East) येथे शिवसेनेच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे) (Shivsena Eknath Shinde)आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक (Jogeshwari Vikhroli Link…
सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटास दणका
दिल्ली – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (१३ नोव्हेंबर) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला ‘स्वतःच्या पायावर उभे राहण्यास’ आणि निवडणूक प्रचारात शरद पवारांची प्रतिमा आणि व्हिडिओ वापरण्यापासून दूर राहण्यास सांगितले. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल…
अंधेरीचा गोखले पूल पूर्ण होण्याची मुदत वाढली
अंधेरी- पूर्व आणि पश्चिम अंधेरीला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या बांधकामाला आणखी विलंब होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) देखरेखीखाली असलेला पूल प्रकल्प नोव्हेंबर 2024 पर्यंत तयार होणे अपेक्षित होते, आता हा प्रकल्प पूर्ण करण्याची मर्यादा 30 एप्रिल…
‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ काव्यसंग्रह आणि ‘मयूरस्पर्श ‘ चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न
पनवेल- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी सचिन बोलके यांच्या ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ या काव्यसंग्रहाचे आणि निवेदक, गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या ‘मयूरस्पर्श’ चारोळी संग्रहाचे अभियंता भवन, नवीन पनवेल येथे शनिवार, ९ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध गझलकार…
महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची सुभाष नगर मध्ये चौक सभा संपन्न
अंधेरी- विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात एकूणच प्रचाराचा ज्वर वाढलेला दिसत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात देखील प्रत्येक उमेदवार जोरदारपणे आपला प्रचार करत आहे. येथील महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी नुकतीच चौक सभा घेतली. अंधेरी पूर्व…
भूमिगत मेट्रो मध्ये पहिल्यांदा बिघाड
अंधेरी- मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये शनिवारी संध्याकाळी पहिला मोठा तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे प्रवासी स्थानकांदरम्यान अडकून पडले. सहार ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) असा प्रवास करणारी ही मेट्रो ट्रेन सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरे-बीकेसी कॉरिडॉरमध्ये भूमिगत असलेल्या मरोळ आणि टी1…
Navigating the Future of Print Media
MY ANDHERI NEWS is a leading source for news and information, delivering comprehensive coverage on the latest developments across a wide range of industries. As a trusted name in the local media landscape, we strive to provide our readers with…
Fake doctor performs Andheri woman’s knee surgery at home, dupes her family of Rs 7.2 lakh
According to the police, the 61-year-old complainant lives in Andheri along with her family, including her mother, who is in her late 70s. The Mumbai police have booked a fake doctor and his associate for allegedly defrauding an elderly woman…
अंधेरीतील मरोळ मध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
सध्या कोरोना या रोगाने संपूर्ण जगावर हाहाकार माजवलेला आहे. आपल्या देशात देखील कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारद्वारे योग्य ती काळजी घेतली जाते. त्यामुळे सरकारच्या कामकाजाला थोडा हातभार म्हणून शिवसेना पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटात कोरोना रुग्णांची वाढती…