लाच मागितल्याबद्दल अंधेरीतील महापालिका कर्मचाऱ्यास केली अटक
मुंबई: मुंबई महापालिकेत(BMC) नोकरी देण्याच्या अमिषाने एका व्यक्तीकडून लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) मुंबई युनिटने अंधेरी के-पश्चिम वॉर्डातील(BMC K west ward) एका ५५ वर्षीय अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीने 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. आरोपी महापालिका कर्मचाऱ्याचे नाव…
विवा महाविद्यालयात रस्ते सुरक्षा जागृती प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न
विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विवा महाविद्यालय संचलित राज्यातले रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पहिले सुसज्ज चार चाकी वाहन प्रशिक्षण केंद्र विवा मोटर…
अंधेरी पोलिसांनी मोबाईल चोर टोळीचा केला पर्दाफाश, ९.१८ लाख किमतीचे १२० फोन जप्त
अंधेरी- मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अंधेरी पोलिसांनी(Andheri Police Station) तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध ब्रँडचे ९.१८ लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल जप्त केले आहेत. प्रसाद गुरव (३१), विवेक उपाध्याय (२७) आणि रवी वाघेला (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे…