MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

Assembly election

राज्यात 3 कोटी तर अंधेरीत 78 हजार लाडक्या बहिणींचं मतदान कोणाला?

अंधेरी- महाराष्ट्रात(Maharashtra) बुधवारी विधानसभा 2024(Assembly election 2024) साठी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. या निवडणुकीत 6,40,88,195 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 3,06,49,318 महिला मतदार(Female Voters) होत्या. तर अंधेरी (Andheri) विधानसभा मतदार संघात 78,652 महिला मतदारांनी मतदान केले. 2019…

कोणत्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा? मतदार संभ्रमात…

मुंबई- बुधवारी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) पार पडल्या. निवडणुका संपल्यानंतर एक्झिट पोल एजन्सीने आपापले अंदाज व्यक्त केले. या अंदाजानुसार महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यात काट्याची टक्कर दिसून येते. इलेक्टोरल एज, पोल डायरी, चाणक्य, न्यूज 24…

शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

मुंबई : राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक…

महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची सुभाष नगर मध्ये चौक सभा संपन्न

अंधेरी- विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात एकूणच प्रचाराचा ज्वर वाढलेला दिसत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात देखील प्रत्येक उमेदवार जोरदारपणे आपला प्रचार करत आहे. येथील महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी नुकतीच चौक सभा घेतली. अंधेरी पूर्व…