जोगेश्वरी हॉटेल बांधकाम प्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात न्यायालयाने स्वीकारला मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट
मुंबई : खासदार रवींद्र वायकर(Ravindra Waikar ), त्यांची पत्नी मनीषा आणि चार जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगावच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी स्वीकारला. जोगेश्वरी येथील भूखंडावर मुंबई मनपा ( BMC) सोबत केलेल्या कराराचे उल्लंघन…