अंधेरी पोलिसांनी मोबाईल चोर टोळीचा केला पर्दाफाश, ९.१८ लाख किमतीचे १२० फोन जप्त
अंधेरी- मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अंधेरी पोलिसांनी(Andheri Police Station) तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध ब्रँडचे ९.१८ लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल जप्त केले आहेत. प्रसाद गुरव (३१), विवेक उपाध्याय (२७) आणि रवी वाघेला (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे…