अंधेरी विधानसभेच्या रिंगणात 12 उमेदवार, जाणून घ्या आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी
अंधेरी- 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी 12 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. पण खरी लढत आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार व विद्यमान आमदार ऋतुजा रमेश लटके आणि…
अंधेरीतील पुनर्विकास प्रकल्पात बिल्डर कडून राहिवाशांची 55 कोटी रुपयांची फसवणूक
मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका विकासकावर पुनर्विकसित होत असलेल्या इमारतीतील रहिवाशांची त्यांच्या संमतीशिवाय फ्लॅट विकून त्यांची ५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी (Mumbai Police) बुधवारी सांगितले. पीटीआयच्या वृत्तानुसार, अमरजित शुक्ला आणि…
अंधेरीचा गोखले पूल पूर्ण होण्याची मुदत वाढली
अंधेरी- पूर्व आणि पश्चिम अंधेरीला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या बांधकामाला आणखी विलंब होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) देखरेखीखाली असलेला पूल प्रकल्प नोव्हेंबर 2024 पर्यंत तयार होणे अपेक्षित होते, आता हा प्रकल्प पूर्ण करण्याची मर्यादा 30 एप्रिल…
महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची सुभाष नगर मध्ये चौक सभा संपन्न
अंधेरी- विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात एकूणच प्रचाराचा ज्वर वाढलेला दिसत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात देखील प्रत्येक उमेदवार जोरदारपणे आपला प्रचार करत आहे. येथील महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी नुकतीच चौक सभा घेतली. अंधेरी पूर्व…
भूमिगत मेट्रो मध्ये पहिल्यांदा बिघाड
अंधेरी- मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये शनिवारी संध्याकाळी पहिला मोठा तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे प्रवासी स्थानकांदरम्यान अडकून पडले. सहार ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) असा प्रवास करणारी ही मेट्रो ट्रेन सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरे-बीकेसी कॉरिडॉरमध्ये भूमिगत असलेल्या मरोळ आणि टी1…