जोगेश्वरीच्या तरुणाने दिले चौघांना जीवनदान
मुंबई : एका २३ वर्षीय ब्रेन डेड रुग्णाने (brain dead) त्याचे यकृत, किडनी आणि स्वादुपिंड(Organ) दान केल्यानंतर चार जणांना नवीन जीवन दिले आहे. जोगेश्वरी येथील शुभम गराटे हा तरुण शनिवारी रेल्वेने त्याच्या मूळ गावी कोकणात जात असताना त्याचा अपघात झाला….
पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून जोगेश्वरीतील व्यापाऱ्याची लूट
जोगेश्वरी – एका गुंतवणुकीच्या योजनेतून उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यापारी इशाक हुनमिया सय्यद यांची ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी(financial fraud) मुंबईतील अन्वर अली हसन मच्छीवाला यास अटक करण्यात आली आहे. मच्छीवालाचे सहकारी सध्या फरार असून पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचा…
जोगेश्वरीत बर्निंग कारचा थरार
जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांना पुलावरून जाणे कठीण झाले होते. मात्र, दुचाकी मात्र कसरत…
जोगेश्वरी हॉटेल बांधकाम प्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात न्यायालयाने स्वीकारला मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट
मुंबई : खासदार रवींद्र वायकर(Ravindra Waikar ), त्यांची पत्नी मनीषा आणि चार जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगावच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी स्वीकारला. जोगेश्वरी येथील भूखंडावर मुंबई मनपा ( BMC) सोबत केलेल्या कराराचे उल्लंघन…
शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटात राडा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra assembly election) प्रचाराच्या दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East) येथे शिवसेनेच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे) (Shivsena Eknath Shinde)आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक (Jogeshwari Vikhroli Link…