MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

Month: December 2024

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून जोगेश्वरीतील व्यापाऱ्याची लूट

जोगेश्वरी – एका गुंतवणुकीच्या योजनेतून उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यापारी इशाक हुनमिया सय्यद यांची ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी(financial fraud) मुंबईतील अन्वर अली हसन मच्छीवाला यास अटक करण्यात आली आहे. मच्छीवालाचे सहकारी सध्या फरार असून पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचा…

नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे अंधेरीमध्ये 5 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

अंधेरी- नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यातर्फे दरवर्षी अंधेरी मध्ये रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन केले जाते. यावेळी रविवार, 5 जानेवारी 2025 रोजी अंधेरीतील(Andheri) गोविंदवाडी सेवा केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत हे…

मानवाधिकार दिनानिमित्त घर कामगार महिलांचा मेळावा

मुंबई, दि.१२ ( प्रतिनिधी ) दहा डिसेंबर या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त(International Human Rights Day) साऊ संगिती असंघटित कामगार युनियनच्या वतीने दहा डिसेंबर रोजी डोंबिवली() इथे घर कामगार (Domestic workers)महिलांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. युनियनचे अध्यक्ष राजू शिरधनकर…

विवा महाविद्यालयात विभागीय आविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन अधिवेशन संपन्न

विरार : विवा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात(Viva College) आंतर महाविद्यालयीन आविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५, झोन ६, जिल्हा पालघर (Palghar) व विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) यांच्या सहकार्याने एकदिवसीय संशोधन अधिवेशन आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी जीवन…

अंधेरी मध्ये ऑन ड्यूटी बेस्ट बस चालक दारू विकत घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई: कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची चौकशी सुरू असतानाच, एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बेस्ट बस चालक ड्युटीवर असताना दारू खरेदी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही घटना अंधेरी पश्चिम वर्सोवा भागात घडली असून ती…

जाणून घ्या आपले मानवी हक्क

संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते. मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे…

जोगेश्वरीत बर्निंग कारचा थरार

जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांना पुलावरून जाणे कठीण झाले होते. मात्र, दुचाकी मात्र कसरत…

बांग्लादेशातील हिंदू अत्याचार विरोधात मरोळमध्ये निदर्शने

मरोळ – बांग्लादेशात (Bangladesh)सत्तान्तर झाल्यानंतर तेथील हिंदू धर्मियांवर(Hindu) अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे. मंगळवारी मरोळ(Marol) मध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांग्लादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या, महिलांवरील बलात्कार, हिंदू मंदिरांवरील हल्ले या अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. मरोळ नाका सिग्नल, जलाराम मंदिर चौक, सेवन…

मुंबई महापालिका करणार अंधेरी जोग उड्डाणपुलाची दुरुस्ती

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western express highway)जीर्ण झालेल्या अंधेरी पूर्व उड्डाणपुलाच्या (Andheri flyover) एका भागाचा मोठा स्लॅब पाच महिन्यांपूर्वी मोटर गाडीवर पडल्यामुळे कारचालक किरकोळ जखमी झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जोग…

साकीनाक्यात टँकरखाली झोपलेला माणूस झाला ठार

मुंबई : साकीनाका(Sakinaka) येथे शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरखाली सदर इसम झोपला होता. टँकर चालकाने गाडी सुरू केल्यानंतर झोपलेला इसम गाडीखाली आला. पोलिसांनी चालक कन्हैयालाल यादव (४३) याच्याविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल एफआयआर…