विवा महाविद्यालयात भरला “वी – बाजार”
उत्पादन विक्रीच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना विरार : विवा महाविद्यालयात (Viva College) आर्ट इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन या विभागाच्या पुढाकाराने नुकतेच विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारतीच्या प्रांगणात “वी -बाजार ” भरवण्यात आला.…
