Author: myandherinews

जाणून घ्या आपले मानवी हक्क

संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या…

जोगेश्वरीत बर्निंग कारचा थरार

जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.…

बांग्लादेशातील हिंदू अत्याचार विरोधात मरोळमध्ये निदर्शने

मरोळ – बांग्लादेशात (Bangladesh)सत्तान्तर झाल्यानंतर तेथील हिंदू धर्मियांवर(Hindu) अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे. मंगळवारी मरोळ(Marol) मध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांग्लादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या, महिलांवरील बलात्कार, हिंदू मंदिरांवरील हल्ले या अत्याचाराच्या निषेधार्थ…

मुंबई महापालिका करणार अंधेरी जोग उड्डाणपुलाची दुरुस्ती

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western express highway)जीर्ण झालेल्या अंधेरी पूर्व उड्डाणपुलाच्या (Andheri flyover) एका भागाचा मोठा स्लॅब पाच महिन्यांपूर्वी मोटर गाडीवर पडल्यामुळे कारचालक किरकोळ जखमी झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने…

साकीनाक्यात टँकरखाली झोपलेला माणूस झाला ठार

मुंबई : साकीनाका(Sakinaka) येथे शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरखाली सदर इसम झोपला होता. टँकर चालकाने गाडी सुरू केल्यानंतर झोपलेला इसम गाडीखाली आला.…

मुरजी पटेल यांनी घेतली आमदारकीची शपथ

अंधेरी- 166 अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मुरजी पटेल(MLA Muraji Patel) यांनी रविवारी विधीमंडळात विधानसभा(Vidhansabha) सदस्यत्वाची शपथ घेतली. आमदार मुरजी पटेल यांनी मराठी भाषेतून ईश्वराला साक्ष ठेवून शपथ घेतली. शिवसेनेचे(Shivsena)…

अंधेरी गोखले पूल निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची वाहतूक पोलिसांची महापालिकेला विनंती

अंधेरी- गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) अनुभवानंतर, वाहतूक पोलिस आता ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यापूर्वी मुंबई महापालिका (BMC) निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास वचनबद्ध आहे याची खात्री करत आहेत. मनपाच्या अधिकाऱ्यांनी मिड-डेला…

मालपा डोंगरीच्या जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा गौरव

अंधेरी- दिवाळीत दिपोत्सवानिमित्त छत्रपती शिवरायांचा गडकिल्यांचा वारसा जोपासण्यासाठी व नवीन पिढीला गडकिल्यांचे महत्व समजवण्यासाठी जय महाराष्ट्र क्रिडा मंडळ, मालपा डोंगरी नं २ यांच्यावतीने नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांना स्मरून सिंहगड…

मरोळमधील वैमानिक तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

अंधेरी- गेल्या आठवड्यात मरोळ(Marol) येथे सृष्टी तुली या एअर इंडियामध्ये(Air India) पायलट असलेल्या २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या प्रकरणी आदित्य राकेश पंडित (२७) याला मंगळवारी…

अंधेरीतील मुलावर वांद्रयात लैंगिक अत्याचार

अंधेरी – खार स्थित 57 वर्षीय व्यावसायिकाला वांद्रे पोलिसांनी शनिवारी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 11वा रोड, खार पश्चिम येथील…