Author: myandherinews

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक ८६ ने अनोख्या पद्धतीने केली साजरी

अंधेरी- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक ८६ चे उपशाखाप्रमुख धर्मेश राठोड यांनी वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.…

शिवसेना शाखा क्रमांक 79 करणार अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान

अंधेरी- जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 79 च्या वतीने प्रभागातील अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा मंगळवार, 10 मार्च रोजी सायंकाळी 7…

‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले यांना ‘ध्यास सन्मानाने’ तर प्रख्यात लेखक सुरेश गोसावी यांचा ‘रंगकर्मी सन्मानाने गौरव

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला कार्यक्रम ‘ॲड फिझ’ करतो. यानिमित्ता ने काही दिग्गज कलाकारांचे ऋण सत्कार आणि कलेसाठी…

तिघी’ला प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद

जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज…

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा “पिक्चर बॉईज” १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार…

दिंडोशी न्यायालयाने अंधेरीतील सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास करार ठेवला कायम

मुंबई: अंधेरी येथील तरुवेल सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि विकासकामधील पुनर्विकास करार वैध ठरवत, दिंडोशी येथील शहर दिवाणी न्यायालयाने वादावर निर्णय देण्यास नकार दिला. परंतु त्याऐवजी हा खटला मध्यस्थीकडे पाठवला.…

“मैत्री, प्रवास आणि भावना यांचा अनोखा संगम – ‘सखे गं साजणी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला”

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.…

शिवसेनेतर्फे मरोळमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन

अंधेरी- शिवसेना अंधेरी पूर्व विधानसभा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण…