Tag: वीणा जामकर

‘द महाराष्ट्र फाईल्स’ २९ मे पासून चित्रपटगृहात

“ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार,…