‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा हटके प्रयोग
पहिल्यांदाच रंगमंचावर लाईव्ह ट्रेलर! मराठी रंगभूमीवर सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असतानाच ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक आता आणखी एका भन्नाट गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर आणि…
