Tag: बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका ट्रॉमा रुग्णालय

पालकांनी मोबाईल फोन हिसकावून घेतल्याने १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

मुंबई: मोबाईल गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या एका १४ वर्षीय मुलीने, तिच्या पालकांनी तिचा फोन काढून घेतल्यानंतर सोमवारी आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ती मुलगी नववी इयत्तेत…