Tag: मेट्रो लाईन ३ अ‍ॅक्वा लाईन

मुंबईच्या अ‍ॅक्वा लाईनला तांत्रिक बिघाडाचा फटका

मुंबई: मुंबई मेट्रोच्या पूर्णतः भूमिगत असलेल्या मेट्रो लाईन ३ अर्थात अ‍ॅक्वा लाईनला शुक्रवारी सकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. या बिघाडामुळे मेट्रो सेवा जवळपास तासभर विस्कळीत झाली आणि…