अंधेरीतील मरोळ मध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 

सध्या कोरोना या रोगाने संपूर्ण जगावर हाहाकार माजवलेला आहे. आपल्या देशात देखील कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारद्वारे योग्य ती काळजी घेतली जाते. त्यामुळे सरकारच्या कामकाजाला थोडा हातभार म्हणून शिवसेना पक्षातर्फे रक्तदान…