Category: लोकल अपडेट

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

एमआयडीसीमध्ये मोबाईलवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या करण्याचा केला प्रयत्न

अंधेरी : अंधेरीतील एमआयडीसी परिसरात मोबाईलवरून झालेल्या घरगुती वादानंतर पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४८ वर्षीय पतीला एमआयडीसी पोलिस ठाण्याने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष रावत (४८) असे…

बंद पडलेल्या सीटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांना चाचण्यांसाठी करावा लागतोय १५ किमी प्रवास

जोगेश्वरी- जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महापालिका रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन गेल्या आठवड्यापासून बंद पडल्याने जोगेश्वरी येथील एका २१ वर्षीय रुग्णाला हाताच्या दुखापतीसह जवळजवळ १५ किमी प्रवास करून डॉ.…

मुंबई मेट्रो लाईन ७ मध्ये शिवजयंतीदिनी गुंदवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड

मुंबई: अंधेरी-दहिसर(Andheri Dahisar) मार्गावरील मेट्रो लाईन ७(Mumbai Metro Line 7) ट्रेन गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी गुंदवली स्टेशनवर सुमारे १५ मिनिटे थांबली. परिणामी गर्दीच्या वेळेत ऑफिस प्रवासादरम्यान प्रवाशांना प्रचंड त्रास झाला.…

मुंबई उच्च न्यायालयातील तब्बल ७९ वर्ष जुना खटला निकाली

मुंबई, दि. १९ : मुंबई उच्च न्यायालयाने(Bombay High Court) नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली…

अंधेरी येथे सॅमको म्युच्युअल फंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

मुंबई: सॅमको म्युच्युअल फंडचे मुख्य व्यवसाय अधिकारी पंकित विजय शाह (३९) हे मंगळवारी अंधेरी पूर्व (Andheri east)येथे इमारतीच्या जिन्यावरून पडल्यानंतर मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, तेली गल्ली येथील जिंजर हॉटेलच्या(Ginger Hotel)…

अंधेरी सबवे पूर समस्या होणार दूर

उड्डाणपूल बांधण्याची महापालिकेची योजना अंधेरी- दर पावसाळ्यात अंधेरीतील(Andheri) नागरिकांना अंधेरी सबवेमध्ये(Andheri Subway) येणाऱ्या पुराचा दरवर्षी सामना करावा लागतो. परिणामी दैनंदिन जीवन ठप्प होते. या समस्येवर बृहन्मुंबई महानगरपालिका दीर्घकालीन उपाय शोधण्याचा…

अंधेरी पूर्व येथील मरोळ जवळील रस्ता ३१ मे पर्यंत बंद

अंधेरी: मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी पूर्वेतील मरोळ मरोशी रोड ते रेडिसन ब्लू हॉटेल, विजयनगर ब्रिज पर्यंतचे काँक्रिटीकरण, दुरुस्तीचे काम आणि नाल्यांचे बांधकाम यामुळे तात्पुरते रस्ते बंद करण्याची घोषणा केली आहे.…

सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी) यांनी साजरा केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे

वांद्रे – १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी) यांच्या माध्यमातून पाचवा व्हॅलेंटाईन डे उत्साह, बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांच्या जाणीवेने साजरा करण्यात आला. सध्या समाजात जात, धर्म, लिंग,…

मरोळ पोलीस कॅम्प मध्ये पोलीस दलातील घोड्यांचा तबेला

अंधेरी- गिरगाव(Girgaon chowpatty), जुहू(Juhu Beach), अक्सा(Aksa Beach), दाना पानी (Dana Pani), गोराई (Gorai Beach) आणि उत्तन (Uttan) या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलात २१ घोडे सामील झाले आहेत. हे…

अंधेरीत साकारणार टेनिस प्रकल्प

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अंधेरीतील टेनिस प्रकल्पाला दिली मंजुरी अंधेरी- अंधेरीतील(Andheri) कोळे कल्याण Kole Kalyan परिसरातील मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) MHADA च्या मालकीची सुमारे दोन एकर जमीन टेनिस सुविधांच्या…