Tag: सयाजी शिंदे

उषा नाडकर्णी, मंगेश देसाई अभिनीत ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढविली उत्सुकता

शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित “द महाराष्ट्र फाईल” हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाची…