उसरणी येथे साजरी होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती
उसरणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त, उसरणी येथील बौद्ध समाज मंदिरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध युवक मंडळ, उसरणी यांच्या वतीने…
