Month: March 2026

तिघी’ला प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद

जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज…

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा “पिक्चर बॉईज” १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार…

दिंडोशी न्यायालयाने अंधेरीतील सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास करार ठेवला कायम

मुंबई: अंधेरी येथील तरुवेल सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि विकासकामधील पुनर्विकास करार वैध ठरवत, दिंडोशी येथील शहर दिवाणी न्यायालयाने वादावर निर्णय देण्यास नकार दिला. परंतु त्याऐवजी हा खटला मध्यस्थीकडे पाठवला.…

“मैत्री, प्रवास आणि भावना यांचा अनोखा संगम – ‘सखे गं साजणी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला”

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.…

शिवसेनेतर्फे मरोळमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन

अंधेरी- शिवसेना अंधेरी पूर्व विधानसभा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण…

एसटी बस चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी होणार सक्तीची

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात…

अंधेरीत अनिवासी भारतीयाची ₹90 लाखांची फसवणूक

अंधेरी: अंधेरीतील शिक्षण सल्लागारांनी उच्च परताव्याचे आमिष दाखवून ९०.१२ लाख रुपयांची फसवणूक (Financial Fraud)केल्याप्रकरणी अमेरिकेत(USA) राहणारे अनिवासी भारतीय केदार गोविंद सोमण (५०) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात…

विलेपार्ले येथे २४ वर्षीय तरुणाची त्याच्या मेव्हण्याने केली हत्या

मुंबई: रविवारी रात्री विलेपार्ले पूर्व येथे घरगुती वादातून २४ वर्षीय तरुणाची त्याच्या मेव्हण्याने चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली विमानतळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा…

करिअर कट्टा वर्धापन दिनी विवा महाविद्यालयाची ११ पुरस्कारांवर मोहोर

ठरले राज्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावणारे महाविद्यालय मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर…