1 5

अंधेरी- प्रभाग क्रमांक ७९च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युतीच्या उमेदवार मानसी जुवाटकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उदघाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले.

WhatsApp Image 2026 01 08 At 12.15.46 1024x682

याप्रसंगी शिवसेना नेते अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, अंधेरी विधानसभा संघटक प्रमोद सावंत, जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, माजी नगरसेवक शैलेश परब व शाखेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य शिवसैनिक, मनसैनिक उपस्थित होते.  

WhatsApp Image 2026 01 08 At 12.15.44 770x1024