अंधेरी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अंधेरी पूर्व येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)–महाराष्ट्र नवनिर्माण सेना–राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या शिवशक्ती महायुतीच्या प्रभाग क्रमांक ८६ मधील उमेदवार क्लाईव्ह डायस यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उदघाटन केले.

या वेळी शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते आमदार अनिल परब, विभाग संघटक प्रमोद सावंत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *