Month: February 2026

चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या अंधेरीतील बंगल्यात चोरीचा प्रयत्न

मुंबई: चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला (५९)(Sajid Nadiadwala) यांच्या अंधेरी पश्चिम(Andheri west) येथील निवासस्थानी ३० जानेवारी रोजी चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार करण्यात आली. शुक्रवारी वर्सोवा पोलिसांनी (Versova Police station) घरात घुसखोरी…

मरोळ मधील भवानी नगरचे उद्यान नागरिकांसाठी खुले

अंधेरी- मरोळ(Marol) मधील भवानी नगर (Bhavani Nagar) येथील उद्यानाचे उदघाटन आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांच्या हस्ते रविवारी सकाळी पार पडले. यावेळी भवानी नगर येथील लहान मुले आणि नागरिक मोठ्या…

जोगेश्वरी पश्चिममध्ये भटक्या श्वानाची हत्या

जोगेश्वरी- शनिवारी जोगेश्वरी पश्चिमेतील (Jogeshwari west) अजित ग्लास गार्डनजवळील एका भटक्या श्वानाला दोन अज्ञात लोकांनी मारहाण करून ठार मारले (Dog killed by men) आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. ओशिवरा…

अंधेरी येथील २०० हून अधिक बेकायदेशीर फेरीवाले मुंबई महापालिकेने हटवले

अंधेरी- शुक्रवारी सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने(BMC) अंधेरी पश्चिम(Andheri west) परिसरातून २०० बेकायदेशीर फेरीवाल्यांना(illegal hawkers) हटवले. गेल्या तीन महिन्यांत मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका अधिकाऱ्यांनी अशी कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी,…

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी विकत घेणार मरोळचं सेव्हन हिल्स रुग्णालय

अंधेरी- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) हे मरोळ(Marol) स्थित मुंबईमधील(Mumbai) सर्वांत मोठे खासगी रुग्णालय विकत घेण्याच्या तयारीत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज(Reliance Industries) आणि कॅप्री…

अंधेरी पूर्वेमध्ये पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ४२ वर्षीय इलेक्ट्रिशियन गंभीर जखमी; एफआयआर दाखल

मुंबई: अंधेरी पूर्वेतील (Andheri east) ४२ वर्षीय इलेक्ट्रिशियन एका महिलेच्या पाळीव कुत्र्याने चावा(Dog bite) घेतल्याने गंभीर जखमी झाला. एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) सदर महिलेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. जखमी संजय…

डिजिटल अटक फसवणुकीत अंधेरीतील ८५ वर्षीय व्यक्तीला १.२७ कोटी रुपयांचा फटका, एकाला अटक

अंधेरी: सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminal) ८५ वर्षीय अंधेरीतील(Andheri) रहिवाशाची १.२७ कोटी रुपयांची फसवणूक(Fraud) केली होती. एका महिन्यानंतरच्या तपासणीनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. परशुराम दशरथ…