Category: पोलीस बातम्या

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

अंधेरी पश्चिम येथील खासगी तलावात बुडून १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू

जुहू गल्ली, वायरलेस कंपाऊंड येथे घडली दुर्दैवी घटना अंधेरी पश्चिम येथील एका खासगी तलावात सोमवारी दुपारी बुडून एका १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ)…

अंधेरी स्थानकावर मराठी भाषेवरून वाद

प्रवाशाच्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर रेल्वेकडून चौकशीचे आदेश मुंबई: पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकावर मराठी भाषेच्या वापरावरून झालेल्या वादामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. एका मराठी भाषिक प्रवाशाने तिकीट तपासनीसाला मराठीत संवाद साधण्याची…

बेस्ट बसने शुक्रवारी अंधेरीत १४ वाहनांना दिली धडक

ब्रेक निकामी झाल्यामुळे झाला अपघात; सहा जण जखमी अंधेरी: शुक्रवारी दुपारी ३.४० च्या सुमारास अंधेरी पश्चिमच्या आंबोली येथे ब्रेक निकामी झाल्यामुळे एका सीएनजी बेस्ट बसचा अपघात झाला. डीएन नगर पोलिसांनी…

मी पोलीस आहे…’ म्हणत फसवणूक

बनावट पोलिसाने प्रवाशाकडून १३ हजार रुपये उकळले विलेपार्ले: बनावट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत. विलेपार्ले येथील एका ४३ वर्षीय नोकरदाराला बनावट पोलीस असल्याची बतावणी…

भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत १८ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

लोकेशन शोधताना काळाचा घाला जोगेश्वरी: रात्रपाळीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करणाऱ्या एका १८ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जोगेश्वरी पश्चिम येथे घडली. डिलिव्हरीचे ठिकाण…

अंधेरीमध्ये योग केंद्राचे छत कोसळल्याने तीन ज्येष्ठ नागरिक जखमी

अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला येथील घटना अंधेरी: अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला येथील एका सामुदायिक मालकीच्या खासगी बागेत सोमवारी सकाळी मुसळधार वाऱ्यात आणि पावसात योग केंद्राचे छत कोसळल्याने तीन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले.…

खैरानी रोड मॅनहोल दुर्घटनेनंतर महापालिकेची कठोर कारवाई

एका निष्काळजीपणाची किंमत जीवाने चुकवली साकीनाका येथील खैरानी रोडवर घडलेल्या एका दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. ५५ वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर…

मरोळमध्ये भरधाव कार थेट जिममध्ये घुसली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; रिसेप्शनिस्ट जखमी मुंबई: अंधेरी पूर्व मधील मरोळ परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक अपघातात एक कार थेट जिममध्ये घुसल्याने २१ वर्षीय महिला रिसेप्शनिस्ट जखमी झाली. या घटनेमुळे…

लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केला गायक आदित्य राम शंकरविरोधात गुन्हा

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गायक आदित्य राम शंकरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. जुहू पोलिसांनी गायक आणि संगीतकार आदित्य राम शंकरविरोधात लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका…

जोगेश्वरीत बालचोराच्या अफवेवरून चार जणांना जमावाकडून मारहाण

मुंबई: जोगेश्वरी परिसरात साधूंच्या वेशात फिरणाऱ्या चार व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी संशयाच्या आधारावर पकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तींची परिसरातील हालचाल संशयास्पद वाटत असल्याने नागरिकांमध्ये…