Category: पोलीस बातम्या

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

जोगेश्वरीतील फैज खानविरोधात धर्मांतर प्रकरणी गुन्हा

लग्न आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवल्याचा महिलेचा आरोप मुंबई : जोगेश्वरी पूर्व परिसरातील फैज अकबर खान (२४) याच्याविरोधात एका तरुणीचे कथित बेकायदेशीर धर्मांतर केल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…

अंधेरीतील मरोळमध्ये राम मंदिराची तोडफोड

१५ जणांविरोधात गुन्हा दाखल, मंदिराची जमीन बळकावण्याचा स्थानिकांचा आरोप मुंबई : अंधेरी पूर्वेतील मरोळ नाका परिसरातील राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना तोडफोड आणि गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली…

अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोडवरील गॅरेजला भीषण आग

जिवीत हानी नाही मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ मिलिटरी रोड परिसरातील एका गॅरेजला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राइम अकॅडमी शाळेजवळ असलेल्या या गॅरेजमध्ये लागलेल्या आगीची माहिती…

अंधेरीत इमारतीला लागलेल्या आगीत लिफ्टमनचा गुदमरून मृत्यू

शनिवारी रात्री घडली दुर्दैवी घटना मुंबई: अंधेरी भागातील ‘रुणवाल एलिगेंट’ या उंच इमारतीच्या १७ व्या मजल्यावर शनिवारी रात्री ९.१५ ते ९.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीदरम्यान लिफ्टमध्ये अडकल्यामुळे…

अंधेरीतील सेव्हन हिल्स ते लोकभारती मार्ग ३१ मे २०२७ पर्यंत बंद

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर मुंबई : अंधेरी पूर्व आणि मरोळ परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेव्हन हिल्स जंक्शन ते लोकभारती जंक्शन यांना जोडणारा रस्ता ६ नोव्हेंबर २०२६ पासून…

अंधेरी रेल्वे स्थानकात महिला टीसी सोबत धक्कादायक प्रकार

दंड आकारल्याने विनातिकीट प्रवासी महिलेने महिला टीसीचा हात चावला मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने दंड आकारल्याच्या रागातून महिला तिकीट तपासनीसावर हल्ला केल्याची धक्कादायक…

अंधेरीत 1.896 किलो हायड्रोपोनिक गांजासह दोघांना अटक

66.36 लाखांचा मुद्देमाल जप्त अंधेरी: मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी अंधेरी पूर्व येथील जे.के. इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातून दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1.896 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची…

अंधेरीत अल्पवयीन मुलाकडून टँकर चालवण्याचा प्रकार

चुलत भावासह टँकर मालकावर पोलिसांची कारवाई मुंबई : अंधेरी पूर्व येथील महाकाली रोडवर पाण्याच्या टँकरने उभ्या असलेल्या एसयूव्हीला आणि त्यानंतर निवासी इमारतीच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे घडली.…

अंधेरीत १४ वर्षीय मुलाकडून पाण्याचा टँकर चालवताना अपघात

उभ्या कारसह इमारतीच्या भिंतीला धडक मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील महाकाली रोडवर रविवारी पहाटे एका १४ वर्षीय मुलाने कथितरीत्या पाण्याचा टँकर चालवताना वाहनावरील नियंत्रण गमावले. या टँकरने रस्त्याच्या कडेला…

साकीनाक्यात भीषण आग; दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि चाळींना फटका मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात खैराणी रोडवरील अब्दुल रशीद कंपाउंड येथील भंगाराच्या गोदामाला मंगळवारी (२० ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत…