Category: अंधेरी पश्चिम

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

अल्पवयीन मुलाच्या स्कूटरची वकिलाच्या कारला धडक, एफआयआर नोंदवण्यास ६ तासांचा विलंब

अंधेरी: अंधेरी परिसरात एका अल्पवयीन मुलाने बेफिकीरपणे स्कूटर चालवताना वकिलाच्या वाहनाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास तब्बल सहा तासांचा विलंब झाल्याचा आरोप संबंधित वकिलाने केला…

जुहू बनावट दस्त प्रकरणात अधिकाऱ्याचे निलंबन; चौकशी व वसुलीची कारवाई सुरू – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: जुहू येथील प्लॉट संदर्भात बनावट कुलमुखत्यारपत्राच्या आधारे चुकीची नोंदणी करून शासनाचे मोठे मुद्रांक शुल्क नुकसान केल्याच्या प्रकरणी संबंधित सह दुय्यम निबंधकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी…

अंधेरीत ५० लाख रुपयांची लूट

माजी कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक अंधेरी : एका माजी कर्मचाऱ्याचा विश्वासघात, १० फूट छतावरून उडी मारणे आणि खारफुटीतून पाठलाग करणे – ही बॉलिवूडची कथा नव्हती तर अंधेरी (पश्चिम) (Andheri West)येथे ५०.१५…

अंधेरी सबवे पूर समस्या होणार दूर

उड्डाणपूल बांधण्याची महापालिकेची योजना अंधेरी- दर पावसाळ्यात अंधेरीतील(Andheri) नागरिकांना अंधेरी सबवेमध्ये(Andheri Subway) येणाऱ्या पुराचा दरवर्षी सामना करावा लागतो. परिणामी दैनंदिन जीवन ठप्प होते. या समस्येवर बृहन्मुंबई महानगरपालिका दीर्घकालीन उपाय शोधण्याचा…

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्र यांचे अंधेरीतील गिल्बर्ट हिल संबंधी ट्विट चर्चेत

अंधेरी- प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्र(Anand Mahindra) यांनी अंधेरी पश्चिम(Andheri West) येथील प्राचीन ज्वालामुखीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिल्बर्ट हिल(Gilbert Hill) संदर्भात एक विडियो एक्स वर पोस्ट केला आहे. या पोस्ट…

अंधेरीमध्ये एका पुरूषाने महिलेला गाडीने उडवण्याचा केला प्रयत्न

अंधेरी: अंधेरी पश्चिमेतील(Andheri West) एका धक्कादायक घटनेत, एका २९ वर्षीय पुरूषाने एका महिलेवर गाडी चालवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस…

अंधेरी येथील २०० हून अधिक बेकायदेशीर फेरीवाले मुंबई महापालिकेने हटवले

अंधेरी- शुक्रवारी सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने(BMC) अंधेरी पश्चिम(Andheri west) परिसरातून २०० बेकायदेशीर फेरीवाल्यांना(illegal hawkers) हटवले. गेल्या तीन महिन्यांत मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका अधिकाऱ्यांनी अशी कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी,…

अंधेरीतील चार बंगल्यात पादचाऱ्याला बाईकस्वाराची धडक

अंधेरी : अंधेरी (Andheri) येथील चार बंगला (Four Bungalow) परिसरातून एका पादचाऱ्याला अचानक धडक देऊन पळून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला वेगाने जाणाऱ्या एका बाईकस्वाराने धडक…