Tag: सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’तून मोठ्या पडद्यावर

गोवा… प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ”यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!” हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल,…