Category: मनोरंजन बातम्या

“एक होतं माळीण” २४ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात 30 जुलै २०१४ रोजी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १५० पेक्षा अधिक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता तर शेकडोजण जखमी झाले…

‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ गाणं प्रदर्शित

भूषण प्रधान-सायली पाटीलची अनोखी केमिस्ट्री प्रेमाच्या नाजूक भावना, मनात अलगद उमलणारी ओढ आणि एका नव्या नात्याची गोड सुरुवात यांचं सुंदर चित्रण करणाऱ्या ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ हे रोमँटिक गाणं…

नात्यांची नवी व्याख्या मांडत हास्यकल्लोळ उडवणारे ‘शिक्कामोर्तब’ रंगभूमीवर हाऊसफुल्ल!

मुंबई (महेश्वर भिकाजी तेटांबे): व्यावसायिक मराठी रंगभूमीवर सध्या एका नव्या कोऱ्या नाटकाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सलग पाच हाऊसफुल्ल प्रयोगांद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत, विनोदाची चौफेर टोलेबाजी करणारे ‘शिक्कामोर्तब’ हे…

“तुला पाहता” चित्रपटात नचिकेत लेले अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून झळकणार

आजवर अनेक रिऍलिटी शोच्या माध्यमातून आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहचलेला नचिकेत लेले आता आपली एक वेगळी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयूरा प्रधान यांची निर्मीती असलेल्या,…

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे सिनेमागृहात ५० यशस्वी दिवस आज पूर्ण

महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने आज चित्रपटगृहांमधील यशस्वी ५० दिवस पूर्ण करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनापूर्वीच या…

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा झळकणार मराठीत

श्रेयस जाधव दिग्दर्शित, अमोल बोरकर निर्मित ‘गजरा’ची अधिकृत घोषणा मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आशयघन आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी ‘झिगझॅग प्रॉडक्शन’ आणि ‘गणराज…

‘स्वप्नसुंदरी’साठी भूषण प्रधानचा शोध सुरु

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि टीझरची झलक पाहाता भूषण प्रधान आपल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या शोधात असल्याचे स्पष्ट झाले. आता या शोधाला संगीताची साथ…

‘द महाराष्ट्र फाईल्स’ पाकिस्तान, सर्व इस्लामिक देश आणि चीनमध्ये प्रदर्शित होणार

ट्रेलर आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर, तसेच समीक्षकांचे अभिप्राय ऐकल्यानंतर, या चित्रपटाच्या निर्मात्यावर परदेशातून त्यांच्या देशांतील जवळच्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मोठा दबाव येत आहे. १२ जून रोजी मराठी भाषेत…

सई ताम्हणकरच्या ‘बोल बोल राणी’ची पहिली झलक प्रेक्षकांना खिळवणारी

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित,…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिव्हलला राहणार उपस्थित

मुंबई, प्रतिनिधी : नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन (NAFA)चे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय सुवर्ण कमळ पुरस्कार विजेते निर्माते अभिजीत घोलप यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. घोलप यांनी मुख्यमंत्री…