Category: पोलीस बातम्या

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

अंधेरीत ५० लाख रुपयांची लूट

माजी कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक अंधेरी : एका माजी कर्मचाऱ्याचा विश्वासघात, १० फूट छतावरून उडी मारणे आणि खारफुटीतून पाठलाग करणे – ही बॉलिवूडची कथा नव्हती तर अंधेरी (पश्चिम) (Andheri West)येथे ५०.१५…

एमआयडीसीमध्ये मोबाईलवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या करण्याचा केला प्रयत्न

अंधेरी : अंधेरीतील एमआयडीसी परिसरात मोबाईलवरून झालेल्या घरगुती वादानंतर पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४८ वर्षीय पतीला एमआयडीसी पोलिस ठाण्याने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष रावत (४८) असे…

मुंबई उच्च न्यायालयातील तब्बल ७९ वर्ष जुना खटला निकाली

मुंबई, दि. १९ : मुंबई उच्च न्यायालयाने(Bombay High Court) नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली…

विलेपार्ले येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

विलेपार्ले: विलेपार्ले (पश्चिम) (Vileparle West) येथील नेहरू नगर (Nehru Nagar) परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला जुहू पोलिसांनी(Juhu Police Station) अटक केली आहे. मिथुन महंतो असे…

लॉरेन्स बिश्नोई टोळी असल्याचे भासवून विलेपार्ले ज्वेलर्सकडून २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक

मुंबई: लॉरेन्स बिश्नोई टोळीचे गोळीबार करणारे असल्याचे भासवून आणि व्हॉट्सअॅप ऑडिओ मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देऊन विलेपार्ले(Vileparle) येथील एका ज्वेलर्सकडून २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली…

अंधेरी येथे सॅमको म्युच्युअल फंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

मुंबई: सॅमको म्युच्युअल फंडचे मुख्य व्यवसाय अधिकारी पंकित विजय शाह (३९) हे मंगळवारी अंधेरी पूर्व (Andheri east)येथे इमारतीच्या जिन्यावरून पडल्यानंतर मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, तेली गल्ली येथील जिंजर हॉटेलच्या(Ginger Hotel)…

अंधेरी पूर्व येथील मरोळ जवळील रस्ता ३१ मे पर्यंत बंद

अंधेरी: मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी पूर्वेतील मरोळ मरोशी रोड ते रेडिसन ब्लू हॉटेल, विजयनगर ब्रिज पर्यंतचे काँक्रिटीकरण, दुरुस्तीचे काम आणि नाल्यांचे बांधकाम यामुळे तात्पुरते रस्ते बंद करण्याची घोषणा केली आहे.…

अंधेरीमध्ये एका पुरूषाने महिलेला गाडीने उडवण्याचा केला प्रयत्न

अंधेरी: अंधेरी पश्चिमेतील(Andheri West) एका धक्कादायक घटनेत, एका २९ वर्षीय पुरूषाने एका महिलेवर गाडी चालवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस…

अंधेरी स्थानकावर चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी केली अटक

अंधेरी: अंधेरी रेल्वे स्थानकावर (Andheri Railway Station) एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या आरोपाखाली रेल्वे पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना सरकारी रेल्वे पोलिसांच्या (GRP) स्वाधीन केले,…

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भरधाव कारने एनएसजी कमांडोला दिली धडक

मुंबई: रविवारी पहाटे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (Jogeshwari Vikhroli Link Road) एका भरधाव कारने एनएसजी कमांडोच्या मोटारसायकलला धडक दिल्याने एनएसजी कमांडो(NSG Commando) गंभीर जखमी झाला. जखमी कमांडोचे नाव विशाल शिवथरे (३१)…