Category: मनोरंजन बातम्या

रील्सवर धुमाकूळ घालणारी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ आता भुतांच्या गोंधळात मोठ्या पडद्यावर !

मनोरंजनाचा दर्जा कायम राखत नवनवीन आणि हटके विषय प्रेक्षकांसमोर आणणारे झी स्टुडिओज आणि कायरा कुमार क्रिएशन्स आता प्रेक्षकांसाठी आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा…

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित!

समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि समाजप्रबोधनाची शिकवण आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत, ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट ऑगस्ट…

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित

फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात मैत्री, धमाल आणि नॉस्टॅलजियाची मसालेदार ट्रीट घेऊन येणाऱ्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचं धमाकेदार टायटल साँग प्रदर्शित झालं आहे. ‘मामाच्या गावाला जाऊया’ या बडबडगीताच्या चालीवर ठेका धरायला…

द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे प्रदर्शन लांबणीवर; निर्मात्याचे नुकसान”

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे आता…

क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!

मुंबई: समकालीन भारतीय रंगभूमीवर बहुचर्चित ‘भूमिका’ हे क्षितिज पटवर्धन लिखित नाटक आता अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्णमध्य साधणारे…

‘बाप्या’मधील राजश्री देशपांडेच्या लूकची चर्चा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास ठरतोय खास!

प्रेम, नाती आणि मैत्री यांची वेगळी बाजू उलगडणारा ‘बाप्या’ Marathi Film Bapya सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातील संवेदनशील कथा, कलाकारांचा अभिनय आणि विशेषतः…

१८ व्या इंडिया हॅबिटॅट फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट आशा ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली: आशा आरोग्य सेविकांच्या प्रेरणादायी जीवनावर आणि त्यांच्या योगदानावर आधारित दीपक पाटील दिग्दर्शित मराठी चित्रपट “आशा” याच्या प्रदर्शनाला प्रतिष्ठित 18th India Habitat Film Festival मध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’ संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव आणि दर्जेदार चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी, ९३.५ रेड एफएमने ‘सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हल’ च्या ६ व्या पर्वाचे नुकतेच पुणे येथे आयोजन केले होते. २२ ते २४ मे…

रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’चा ट्रेलर प्रदर्शित

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला ,आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची…

’द महाराष्ट्र फाईल्स’ सिनेमातील ‘छम्मो’ गाण्याची चर्चा, गौतमी पाटीलच्या अदांची भुरळ

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार नृत्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारी गौतमी पाटील आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’मधील ‘छम्मो’ हे झिंगाट आणि एनर्जेटिक…