Category: लोकल अपडेट

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

अंधेरीच्या शाळांबाहेर आढळले खराब झालेले पदपथ, गहाळ झालेले साइन बोर्ड

अंधेरी- मुंबईतील शालेय क्षेत्राबाहेरील भागात पहिल्यांदा रस्ते सुरक्षा परीक्षण (ऑडिट) करण्यात आले. या परीक्षणामध्ये मूलभूत पायाभूत सुविधांमधील अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. गहाळ साइनबोर्ड, खराब झालेले किंवा अतिक्रमित केलेले फूटपाथ…

बोरीवलीत १३ मार्च रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’

मुंबई: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि सायली पदवी महाविद्यालय, बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील तरुण-तरुणींसाठी भव्य ‘महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा…

शिवसेना शाखा क्रमांक 79 करणार अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान

अंधेरी- जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 79 च्या वतीने प्रभागातील अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा मंगळवार, 10 मार्च रोजी सायंकाळी 7…

दिंडोशी न्यायालयाने अंधेरीतील सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास करार ठेवला कायम

मुंबई: अंधेरी येथील तरुवेल सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि विकासकामधील पुनर्विकास करार वैध ठरवत, दिंडोशी येथील शहर दिवाणी न्यायालयाने वादावर निर्णय देण्यास नकार दिला. परंतु त्याऐवजी हा खटला मध्यस्थीकडे पाठवला.…

अंधेरीत अनिवासी भारतीयाची ₹90 लाखांची फसवणूक

अंधेरी: अंधेरीतील शिक्षण सल्लागारांनी उच्च परताव्याचे आमिष दाखवून ९०.१२ लाख रुपयांची फसवणूक (Financial Fraud)केल्याप्रकरणी अमेरिकेत(USA) राहणारे अनिवासी भारतीय केदार गोविंद सोमण (५०) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात…

विलेपार्ले येथे २४ वर्षीय तरुणाची त्याच्या मेव्हण्याने केली हत्या

मुंबई: रविवारी रात्री विलेपार्ले पूर्व येथे घरगुती वादातून २४ वर्षीय तरुणाची त्याच्या मेव्हण्याने चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली विमानतळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा…

अंधेरीमध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक

मुंबई: घरगुती वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली रविवारी अंधेरी पूर्व(Andheri East) येथील एका ४६ वर्षीय पतीला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, पत्नी आपल्या पतीसोबत राहण्यास तयार नव्हती या…

अंधेरीच्या एयरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन जवळील हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरी : मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) अंधेरी पूर्व(Andheri East) मधील एका हॉटेलमधून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली दोन युगांडाच्या महिलांची सुटका…

मरोळ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

अंधेरी – थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी मरोळ येथील सावरकर संकूल, कदम वाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जनकल्याण सहकारी बँकेचे…

अंधेरीत ५० लाख रुपयांची लूट

माजी कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक अंधेरी : एका माजी कर्मचाऱ्याचा विश्वासघात, १० फूट छतावरून उडी मारणे आणि खारफुटीतून पाठलाग करणे – ही बॉलिवूडची कथा नव्हती तर अंधेरी (पश्चिम) (Andheri West)येथे ५०.१५…