Category: CRIME

पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी जोगेश्वरीत एका तरुणाला अटक

आपली पत्नी अजूनही तिच्या पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून खून जोगेश्वरी: आपली पत्नी अजूनही तिच्या पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका २० वर्षीय…

अंधेरी हिट-अँड-रन आरोपीला राजस्थानमधून केली अटक

मागे बसलेला प्रवासी अद्याप फरार अंधेरी: मुंबईच्या अंधेरी पश्चिममध्ये हिट-अँड-रनच्या घटनेत आठ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती. घटना घडल्यावर चार दिवसांनी, आंबोली पोलिसांनी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने केलेल्या…

अंधेरीतील महिला प्रवाशाशी रिक्षाचालकाची अश्लील शेरेबाजी

ऑटोरिक्षा चालकाला न्यायालयाकडून जामीन मुंबई: अंधेरी परिसरात ऑटोरिक्षा प्रवासादरम्यान एका २४ वर्षीय महिला प्रवाशाशी अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऑटोरिक्षा चालकाला मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.…

अंधेरीमध्ये दुचाकीने धडक दिल्याने आठ वर्षांची मुलगी जखमी

पोलिसांकडून दुचाकीस्वारांचा शोध सुरू अंधेरी: अंधेरीमध्ये चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने आठ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी जखमी झाली. दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मुलीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून,…

विले पार्ले नाल्याजवळ बेवारस अवस्थेत आढळले अकाली जन्मलेले बाळ

पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू मुंबई: सोमवारी विले पार्ले येथील नाल्याजवळ एक अकाली जन्मलेले बाळ बेवारस अवस्थेत आढळले. पोलिसांनी पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की,…

मी पोलीस आहे…’ म्हणत फसवणूक

बनावट पोलिसाने प्रवाशाकडून १३ हजार रुपये उकळले विलेपार्ले: बनावट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत. विलेपार्ले येथील एका ४३ वर्षीय नोकरदाराला बनावट पोलीस असल्याची बतावणी…

मोहरम बंदोबस्तादरम्यान पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धमकी

जोगेश्वरी पूर्वेतील घटना; मारामारी थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आरोपीची धक्काबुक्की मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथे मोहरम बंदोबस्तादरम्यान दोन व्यक्तींमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना उघडकीस…

लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केला गायक आदित्य राम शंकरविरोधात गुन्हा

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गायक आदित्य राम शंकरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. जुहू पोलिसांनी गायक आणि संगीतकार आदित्य राम शंकरविरोधात लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका…

जोगेश्वरीत बालचोराच्या अफवेवरून चार जणांना जमावाकडून मारहाण

मुंबई: जोगेश्वरी परिसरात साधूंच्या वेशात फिरणाऱ्या चार व्यक्तींना स्थानिक नागरिकांनी संशयाच्या आधारावर पकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तींची परिसरातील हालचाल संशयास्पद वाटत असल्याने नागरिकांमध्ये…

तीन बनावट पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवत लुटले सराफाचे १३.५ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू

जोगेश्वरी: सोमवारी रात्री जोगेश्वरीमध्ये Jogeshwari गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या तीन अज्ञात व्यक्तींनी एका सराफाचे बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या वाहनातून अपहरण केले आणि त्याच्याकडून १३.५ लाख रुपयांची रोकड व मौल्यवान…