Category: CRIME

अंधेरीत मुंबई पोलिसांनी ३.२६ कोटी रुपयांचा हरवलेला मुद्देमाल मुंबईकरांना केला परत

अंधेरी: पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ DCP Zone 3 (पश्चिम विभाग) यांनी आयोजित केलेल्या एका विशेष हस्तांतरण कार्यक्रमात, मुंबई पोलिसांनी Mumbai Police शनिवारी ४४० तक्रारदारांना ३.२६ कोटी रुपयांची चोरीला गेलेली आणि…

अंधेरीत बनावट चहा पावडरचा मोठा पर्दाफाश; ९०० किलो भेसळयुक्त माल जप्त

मुंबई: अन्नभेसळीविरोधातील मोहिमेला वेग देत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अंधेरी पश्चिम (Andheri West) येथे मोठी कारवाई करत तब्बल ९०० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. यासोबतच १७…

जाफरी कुटुंब घोटाळा प्रकरणात के-उत्तर महापालिका सहाय्यक आयुक्त महेश पाटील निलंबित

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) के-उत्तरचे K North ward officer कार्यरत सहाय्यक आयुक्त महेश सुभाष पाटील यांना पोलिसांनी ‘फरार आरोपी’ घोषित केल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे. ते सध्या फरार आहेत. एका…

बांधकाम साहित्य चोरण्यासाठी मरोळच्या एनएसजी कमांडोंच्या केंद्रात घुसलेल्या दोघांना अटक

अंधेरी: मंगळवारी रात्री मरोळ येथील राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) प्रादेशिक केंद्रात NSG Regional Hub घुसून बांधकाम साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांचा एनएसजी कमांडोंनी NSG Commando पाठलाग करून त्यांना पकडले.…

२२ वर्षांपासून फरार असलेला आरोपी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई: तब्बल २२ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका फरार आरोपीला अखेर मुंबई पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. राजेंद्र शिंदे (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो…

खोट्या विवाहाच्या आश्वासनावर लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला यांना जामीन

अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सहाय्यक आयुक्त (Ward Officer) नितीन चंद्रप्रताप शुक्ला Nitin Shukla यांना कथित खोट्या विवाहाच्या आश्वासनावर लैंगिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court जामीन Bail…

मारेकऱ्यापासून ते आयएसआय एजंट: जोगेश्वरीच्या मुन्ना झिंगडाचा गुन्हेगारी प्रवास

पाकिस्तानशी संबंधित एका कथित गुप्तहेर नेटवर्कच्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या अलीकडील तपासामुळे सय्यद मुज्जक्किर मुदस्सर हुसेन, जो मुन्ना झिंगडा Munna Zingada या नावाने अधिक ओळखला जातो, पुन्हा एकदा चर्चेत आला…

रवीना टंडनच्या आईचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक

जुहू: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा Raveena Tandon भाऊ राजीव टंडन याच्या जुहू Juhu येथील निवासस्थानातून २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी Juhu Police Station एका ४७ वर्षीय महिलेला…

३ दशकांनंतर विलेपार्लेतील जप्त हॉटेलचा होणार लिलाव

मुंबई: १९९० च्या दशकातील एका हाय-प्रोफाईल ठेव घोटाळ्याशी संबंधित विले पार्ले येथील व्हीआयपी पॅलेस हॉटेल अखेर लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. जवळपास तीन दशकांपूर्वी जप्त केलेल्या या मालमत्तेची राखीव किंमत ५५.५८…

बनावट एसआरए फ्लॅटच्या व्यवहारात अंधेरीच्या दाम्पत्याची ३० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

अंधेरी- अंधेरीतील एका दाम्पत्याची आंबोलीमध्ये परवडणारा एसआरए फ्लॅट आहे असे सांगून ३० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी सांगितले की, हा व्यवहार खरा वाटावा यासाठी बनावट कागदपत्रे, खोट्या नोंदणी प्रक्रिया…