Category: NEWS

अंधेरीतील चार बंगल्यात पादचाऱ्याला बाईकस्वाराची धडक

अंधेरी : अंधेरी (Andheri) येथील चार बंगला (Four Bungalow) परिसरातून एका पादचाऱ्याला अचानक धडक देऊन पळून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला वेगाने जाणाऱ्या एका बाईकस्वाराने धडक…

बौद्ध समाजासाठी कार्यरत सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे शासनाचे आवाहन

मुंबई, दि. २८ : राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध (Buddhist) समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना…

अभिनेत्री राणी मुखर्जींसोबत “मर्दानी 3” मध्ये झळकली बालकलाकार अवनी जोशी

राणी मुखर्जीच्या(Rani Mukerji) बहुप्रतिक्षित ” मर्दानी 3 ” (Mardaani 3)हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाभोवती फिरते. यशराज फिल्मस्ची निर्मिती असलेल्या अभिराज मिनावाला यांच्या…

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली, २९ : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (77th Republic Day) दिल्लीतील (Delhi)कर्तव्यपथावर (Kartavyapath) पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या(Maharashtra) सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये…

नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित

नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ (Alibaba aani Chalishitle Chor) आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’…

ओशिवरा गोळीबार प्रकरणात अंधेरी न्यायालयाने कमाल आर खानला सुनावली न्यायालयीन कोठडी

अंधेरी- ओशिवरा गोळीबार प्रकरणातील अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. खानला मंगळवारी पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते.…

मुंबई महानगरपालिकेने अंधेरी पश्चिमेतील हटवली अनधिकृत बांधकामे

अंधेरी- बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंधेरी पश्चिमेतील (Andheri west) बेकायदेशीर बांधकामविरोधात कारवाई केली. ही अनधिकृत बांधकामे हटवल्यानंतर अंधेरीतील रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आभार मानले. ही अनधिकृत बांधकामे हटवल्याने रस्ते आणि फूटपाथ मोकळे…

‘रंगरेझ’मध्ये शेक्सपियरच्या ‘ऑथेल्लो’चे हे भारतीय रूपांतरण नाट्यवर्तुळात ठरले चर्चेचा विषय

आर्यन मेहताने केले ‘रंगरेझ’मध्ये दमदार पदार्पण प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे नातू आणि निर्माते जय मेहता यांचे पुत्र आर्यन मेहता यांनी शेक्सपियरच्या प्रतिष्ठित शोकांतिका ‘ओथेलो’च्या महत्त्वाकांक्षी भारतीय रूपांतरण असलेल्या…

प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश

मुंबई : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या…

अंधेरी पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा केला पर्दाफाश

नऊ महागड्या मोटारसायकलींसह ३ जणांना अटक अंधेरी- अंधेरी पोलिसांनी (Andheri Police Station) महागड्या मोटारसायकली (Bike) चोरी केल्याच्या आरोपाखाली तिघांना अटक केली आहे आणि सुमारे १८ लाख रुपयांच्या नऊ मोटारसायकली जप्त…