Category: अंधेरी पूर्व

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक पोलिसांची कारवाई

४५० रिक्षाचालकांवर दंड मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात अंधेरी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी विशेष कारवाई केली. या कारवाईदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे ४५० ऑटोरिक्षाचालकांवर…

अंधेरीतील “सेल्फी विथ बाप्पा- २०२६” स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – युवासेना शाखा क्रमांक ७९ तर्फे स्पर्धेचे आयोजन अंधेरी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – युवासेना शाखा क्रमांक ७९ तर्फे गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपतीसाठी “सेल्फी विथ बाप्पा…

गुंदवली मेट्रो स्थानकजवळ एमएमआरडीए उभारणार पादचारी पूल

पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी १६४ मीटर लांबीचा पूल अंधेरी: मुंबई मेट्रो ७ सुरू होऊन जवळपास चार वर्षे उलटल्यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) अंधेरी पूर्वेतील गुंदवली मेट्रो स्थानकाला…

मरोळमध्ये भाताच्या कणसांची मिरवणूक

ईस्ट इंडियन रोमन कॅथलिक समाजाने ‘आगेरा’ कापणी उत्सव उत्साहात केला साजरा मुंबई: ईस्ट इंडियन रोमन कॅथलिक समाजाने आपल्या कृषी आणि सांस्कृतिक मुळांशी नाते जोडणारा पारंपरिक ‘आगेरा’ कापणी उत्सव रविवारी मरोळ…

अंधेरीमध्ये खंडणीप्रकरणी ‘बडा कन्ना’ला अटक

माथाडी युनियनच्या नावाने व्यावसायिकांना धमकावल्याचा आरोप मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात कंपन्या, व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून कथितरित्या खंडणी उकळणाऱ्या टोळीविरोधात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टोळीचा कथित प्रमुख कन्नन…

अंधेरीत एअरपोर्ट मेट्रो स्थानकाजवळ ३७ कोटींचे केटामाइन जप्त

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३७.१७ कोटी रुपये किमतीचे १२.३९ किलो केटामाइन जप्त केले. या प्रकरणी दोन संशयितांना…

वॉकी-टॉकी चोरास अंधेरी रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले

आरोपी मानसिक रुग्ण असण्याची शक्यता मुंबई : पोलिसांच्या बीट चौकीत चार्जिंगसाठी ठेवलेला वॉकी-टॉकी चोरून अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. वारंवार वाजणाऱ्या वॉकी-टॉकीच्या आवाजाचा त्रास…

अंधेरीत ६५ वर्षीय डिमेन्शियाग्रस्त महिला बेपत्ता

आईच्या शोधासाठी मुलगा-सून प्रयत्नशील मुंबई : अंधेरी पूर्व परिसरातून डिमेन्शियाचा त्रास असलेली ६५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. झुपीबाई सिंग यांचा शुक्रवार दुपारपासून शोध सुरू असून,…

अंधेरीत ‘बनावट आयकर धाडीचा’चा पर्दाफाश

व्यावसायिकाकडून ₹1 कोटी उकळण्याचा प्रयत्न, टोळीतील पाच जणांना अटक मुंबई : अंधेरी पूर्वेतील चकलाच्या सहार कार्गो इस्टेट परिसरात आयकर विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका वैद्यकीय उपकरण व्यावसायिकाच्या…

मरोळमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या

पाच जणांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ पाईपलाइन परिसरात दोन गटांमधील जुन्या वादाचे रूप हिंसक हाणामारीत बदलले आणि त्यात शिवम कनोजिया ऊर्फ गब्बर या तरुणाची चाकूने…