Category: मरोळ

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

बांधकाम साहित्य चोरण्यासाठी मरोळच्या एनएसजी कमांडोंच्या केंद्रात घुसलेल्या दोघांना अटक

अंधेरी: मंगळवारी रात्री मरोळ येथील राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) प्रादेशिक केंद्रात NSG Regional Hub घुसून बांधकाम साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांचा एनएसजी कमांडोंनी NSG Commando पाठलाग करून त्यांना पकडले.…

मरोळमध्ये वारंवार वीज खंडित होण्याने नागरिक संतप्त

अंधेरी: अंधेरी पूर्व येथील मरोळ चर्च रोड आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. २२ आणि २३ मे २०२६ रोजी…

अंधेरी पूर्वमध्ये दुर्दैवी अपघात; बाईक घसरल्यानंतर २६ वर्षीय महिला बेस्ट बसखाली चिरडली

मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मोटारसायकल घसरल्यानंतर ती रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच…

अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयाला मिळणार नवसंजीवनी

अंधेरी- बृहन्मुंबई महानगरपालिकाने अंधेरीतील दीर्घकाळ बंद असलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालय चे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलअंतर्गत या रुग्णालयाचे १,५०० खाटांच्या अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी केंद्रात रूपांतर करण्यात…

पैसे उधळल्या प्रकरणी मरोळ मधील दासी बारची चौकशी

अंधेरी – मरोळ मधील दासी बार येथे एका बार डान्सरवर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये…

सीप्झ चर्चजवळील क्रॉसच्या कथित तोडफोडीची चौकशी करण्याची मागणी

मुंबई: अंधेरी पूर्व येथील सीप्झ परिसरातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चजवळ असलेल्या क्रॉसच्या कथित तोडफोडीच्या घटनेमुळे ख्रिश्चन समाजात संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून…

रस्ता काँक्रिटीकरणामुळे मरोळमध्ये धुळीचं साम्राज्य

अंधेरी: अंधेरीतील मरोळमधील चर्च रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचं प्रदूषण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या धूळ प्रदूषणाबद्दल रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या…

मरोळ मधील महिलेच्या खुनाचा अंधेरी पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

अंधेरी – मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्व येथे एका ८० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर २४ तासांच्या आत तिच्या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पीडितेचा भाऊ आणि वहिनी यांच्यासह दोन…

ममता प्रतिष्ठानचा ‘महापुरुषांचा वैचारिक जयंती सोहळा’ संपन्न

अंधेरी- ममता प्रतिष्ठानने दोन दिवसीय ‘महापुरुषांचा वैचारिक जयंती सोहळा’ नुकताच पर्णकुटी, साईबाबा नगर, मरोळ, अंधेरी (पूर्व) येथे साजरा केला. भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती, राज्यघटनेची प्रस्तावना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे,…

अंधेरीतील सीप्झच्या औद्योगिक युनिटमध्ये आग

अंधेरी: बुधवारी सकाळी अंधेरी पूर्व येथील सीप्झ गेट क्रमांक २ मधील एका औद्योगिक युनिटला आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासात आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे…