Category: NEWS

आमदार मुरजी पटेलांनी विधानसभेत मांडला अंधेरीतील वाहतूक कोंडीचा मुद्दा

नागरिकांच्या पुनर्वसन प्रक्रियेस सर्वोच्च प्राधान्य देण्याची केली मागणी अंधेरी: यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न विविध लोकप्रतिनिधींमार्फत मांडले जात आहेत. अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गुरुवारी विधानसभा…

खैरानी रोड मॅनहोल दुर्घटनेनंतर महापालिकेची कठोर कारवाई

एका निष्काळजीपणाची किंमत जीवाने चुकवली साकीनाका येथील खैरानी रोडवर घडलेल्या एका दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. ५५ वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर…

आज 2 जुलै रोजी मुंबईचं हवामान असं असेल

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आज सकाळी ‘एक्स’ या माध्यमावरून मुंबईच्या हवामानाचा आढावा प्रसिद्ध केला. या आढाव्यात आज मुंबई शहर व उपनगरात मुसळधार…

मरोळ मिलिटरी रोडजवळ पाच वाहनांवर पडले झाड

मुसळधार पावसामुळे कोसळले झाड; एक व्यक्ती जखमी अंधेरी: मंगळवार, 30 जून पासून पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी देखील ही संततधार सुरूच होती. या कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी दुपारी मरोळ मिलिटरी रोड…

मुंबईचा 1 जुलैचा हवामान अंदाज

शहर व उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आज बुधवार, 1 जुलैचा हवामान अंदाज त्यांच्या “एक्स” या माध्यमावर प्रसिद्ध केलेला आहे. या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत:…

किसान नेत्यांच्या मुंबई येथील राष्ट्रीय बैठकीत देशव्यापी संघर्षाची हाक

29 जून 2026च्या मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रसारित केलेले निवेदन मुंबई- अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे 28 व 29…

मरोळमध्ये भरधाव कार थेट जिममध्ये घुसली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; रिसेप्शनिस्ट जखमी मुंबई: अंधेरी पूर्व मधील मरोळ परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक अपघातात एक कार थेट जिममध्ये घुसल्याने २१ वर्षीय महिला रिसेप्शनिस्ट जखमी झाली. या घटनेमुळे…

तळागाळातील पत्रकार आणि समाजसेवकांच्या योगदानाचा गौरव

‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ चा स्तुत्य उपक्रम “समाजाचा आरसा असणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याची बाजू मांडणाऱ्या तळागाळातील पत्रकारांच्या, समाजसेवकांच्या आणि कलावंतांच्या अविरत कष्टांचा सन्मान आता मुंबईत होणार आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता…

जुहूमध्ये उघड्या गटारात पडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जेव्हीपीडी परिसरातील घटना; अग्निशमन दलाने बाहेर काढले, कूपर रुग्णालयात मृत घोषित मुंबई: अंधेरी पश्चिममधील जुहू परिसरात शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत उघड्या गटारात पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे…

मोहरम बंदोबस्तादरम्यान पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धमकी

जोगेश्वरी पूर्वेतील घटना; मारामारी थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आरोपीची धक्काबुक्की मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथे मोहरम बंदोबस्तादरम्यान दोन व्यक्तींमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलला शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना उघडकीस…