Category: NEWS

अंधेरीतील किशोरवयीन मुलाच्या ‘हत्ये’स ‘आत्महत्या’ भासविणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अटक

अंधेरी- अंधेरी पूर्वमध्ये एका किशोरवयीन मुलाने आत्महत्या केल्याचे वृत्त होते, परंतु आता हे प्रकरण गळा दाबून केलेल्या हत्येचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर डीएन नगर पोलिसांनी शनिवारी १५ आणि १७…

रुग्ण मित्र साथी संस्था आणि अनिद्य क्लासेस तर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

शौर्य बहुउद्देशीय संस्था व प्रसन्न फाउंडेशन यांचे कार्यक्रमास मोलाचे सहकार्य मुंबई – रुग्ण मित्र साथी संस्था आणि अनिद्य क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला.…

मरोळमध्ये गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष स्वागत समिती आयोजित शोभायात्रा उल्हासात संपन्न

अंधेरी: हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळ तर्फे गुढी पाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक पोषाख परिधान करून मरोळकर मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेत आमदार…

ऑनलाइन फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश: अंधेरीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबई: अंधेरी येथे एका १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी, गुरुवारी मध्य प्रदेशचा रहिवासी असलेल्या बिनोद राजवंशीला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, हा तरुण कथितरित्या ऑनलाइन सायबर फसवणुकीचा बळी ठरला होता.…

पालकांनी मोबाईल फोन हिसकावून घेतल्याने १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

मुंबई: मोबाईल गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या एका १४ वर्षीय मुलीने, तिच्या पालकांनी तिचा फोन काढून घेतल्यानंतर सोमवारी आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ती मुलगी नववी इयत्तेत…

हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळ तर्फे गुढीपाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन

अंधेरी: हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळ तर्फे दरवर्षी गुढी पाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन केले जाते. अंधेरीमध्ये सर्वात प्रथम सुरु झालेली ही शोभा यात्रा आहे असे म्हटले जाते. शोभायात्रेचे यंदाचे हे…

टिंडर डेट घोटाळ्याचा पर्दाफाश; अंधेरीतील कॅफेवर छापा, आठ जण अटकेत

मुंबई : अंधेरी पूर्व येथील साकीनाका परिसरात टिंडर डेटच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. एका तरुणाची फसवणूक झाल्यानंतर त्याच्या मित्रांनीच…

अंधेरीच्या शाळांबाहेर आढळले खराब झालेले पदपथ, गहाळ झालेले साइन बोर्ड

अंधेरी- मुंबईतील शालेय क्षेत्राबाहेरील भागात पहिल्यांदा रस्ते सुरक्षा परीक्षण (ऑडिट) करण्यात आले. या परीक्षणामध्ये मूलभूत पायाभूत सुविधांमधील अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. गहाळ साइनबोर्ड, खराब झालेले किंवा अतिक्रमित केलेले फूटपाथ…

मुंबई जल मेट्रो प्रकल्प होणार?

खा. रवींद्र वायकरांचे मंत्री नितेश राणेंना पत्र जोगेश्वरी: मुंबईच्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी खासदार रविंद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane)…