Category: NEWS

अंधेरीतील भाजप नेते उमेश राणे यांची मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती

अंधेरी: भारतीय जनता पक्षाने BJP मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची बुधवारी नियुक्ती केली. अंधेरी भाजपा नेते उमेश राणे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उमेश राणे हे तीन दशकांपासून…

जेराई फिटनेस लिमिटेडतर्फे ‘लास्ट वन स्टँडिंग’ स्पर्धेची घोषणा

मुंबई: भारतातील फिटनेस उपकरणांच्या स्वयंचलित उत्पादनातील अग्रणी कंपनी असलेल्या ‘जेराई फिटनेस लिमिटेड’ने ‘लास्ट वन स्टँडिंग’ (Last One Standing) या त्यांच्या प्रकारातील पहिल्या राष्ट्रीय ‘स्ट्रेंथ अँड एंड्युरन्स’ (शारीरिक ताकद आणि सहनशक्ती)…

मुंबईला मिळणार ३४ वर्षांनंतर नवा रेल्वे टर्मिनस

मुंबई : अनेक विलंबानंतर अखेर जोगेश्वरी टर्मिनस Jogeshwari Terminus प्रकल्पाला वेग आला असून हा महत्त्वाकांक्षी रेल्वे टर्मिनस जानेवारी २०२७ पर्यंत प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.…

अंधेरीतील नवीन शाळेचा रस्ता नित्कृष्ट दर्जाचा?

अंधेरी: अंधेरी पूर्व, महेश्वरी नगर येथे शनिवारी मुंबई महानगरपालिकेच्या नूतन ‘मुंबई पब्लिक स्कूल’ इमारतीचे शनिवारी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी महापौर रितू तावडे आणि आमदार…

अंधेरीतील मुंबई पब्लिक स्कूलचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण

महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती अंधेरी: अंधेरी पूर्व, कोंडीविटा, महेश्वरी नगर येथील नूतन ‘मुंबई पब्लिक स्कूल’ Mumbai Public School इमारतीचे लोकार्पण शनिवार, 13 जून रोजी माहिती व तंत्रज्ञान मंत्री…

अंधेरी पश्चिमेतील चार हॉटेलांवर पालिकेची कारवाई

अंधेरी : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अंधेरी पश्चिम Andheri West परिसरातील चार व्यावसायिक आस्थापनांवर मोठी कारवाई करत अनधिकृत बांधकामे हटविली आणि विविध साहित्य जप्त केले. संबंधित हॉटेलांनी आवश्यक सेवा मार्ग (Service…

सलाम बॉम्बे फाउंडेशनचा वृक्षारोपण करून पर्यावरणाला सलाम

जागतिक पर्यावरण दिन World Environment Day २०२६ निमित्त सलाम बॉम्बे फाउंडेशन Salaam Bombay Foundation, नरोतम सेखसरिया फाउंडेशन Narotam Sekhsaria Foundation आणि इंडिया पोस्ट India Post यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पोस्ट…

जाफरी कुटुंब घोटाळा प्रकरणात के-उत्तर महापालिका सहाय्यक आयुक्त महेश पाटील निलंबित

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) के-उत्तरचे K North ward officer कार्यरत सहाय्यक आयुक्त महेश सुभाष पाटील यांना पोलिसांनी ‘फरार आरोपी’ घोषित केल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे. ते सध्या फरार आहेत. एका…

ग्रीन गडचिरोली मिशनला मोठी चालना: सूरजगड इस्पात आणि MIAM चॅरिटेबल ट्रस्टकडून 5 लाख रोपांचे योगदान

जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देताना ग्रामीण भागात शाश्वत रोजगारनिर्मिती घडवून आणण्याच्या उद्देशाने सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि MIAM चॅरिटेबल ट्रस्ट यांनी ग्रीन गडचिरोली मिशन अंतर्गत 5 लाख रोपांचे…

बांधकाम साहित्य चोरण्यासाठी मरोळच्या एनएसजी कमांडोंच्या केंद्रात घुसलेल्या दोघांना अटक

अंधेरी: मंगळवारी रात्री मरोळ येथील राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) प्रादेशिक केंद्रात NSG Regional Hub घुसून बांधकाम साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांचा एनएसजी कमांडोंनी NSG Commando पाठलाग करून त्यांना पकडले.…