Category: NEWS

‘रंगरेझ’मध्ये शेक्सपियरच्या ‘ऑथेल्लो’चे हे भारतीय रूपांतरण नाट्यवर्तुळात ठरले चर्चेचा विषय

आर्यन मेहताने केले ‘रंगरेझ’मध्ये दमदार पदार्पण प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे नातू आणि निर्माते जय मेहता यांचे पुत्र आर्यन मेहता यांनी शेक्सपियरच्या प्रतिष्ठित शोकांतिका ‘ओथेलो’च्या महत्त्वाकांक्षी भारतीय रूपांतरण असलेल्या…

प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश

मुंबई : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या…

अंधेरी पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा केला पर्दाफाश

नऊ महागड्या मोटारसायकलींसह ३ जणांना अटक अंधेरी- अंधेरी पोलिसांनी (Andheri Police Station) महागड्या मोटारसायकली (Bike) चोरी केल्याच्या आरोपाखाली तिघांना अटक केली आहे आणि सुमारे १८ लाख रुपयांच्या नऊ मोटारसायकली जप्त…

प्रवाशी महिलांच्या सुरक्षेसाठी बीग्सी अॅप सुरू

महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशनचा अभिनव उपक्रम मुंबई :महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकाऱ्याने मुंबई…

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर निनादणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

नवी दिल्ली, दि.२२: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त (77th Indian Republic Day) राजधानीतील कर्तव्यपथावर(Kartavyapath) होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या…

ऑडिशनमध्ये नाकारले, तरीही संभाजी-शीतलचाच ‘रुबाब’

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ हा संवाद बोलणारा संभाजी ससाणे आणि जिच्यासाठी हा संवाद…

पार्ले-जी बिस्किट कंपनीच्या जागेवर उभी राहणार व्यावसायिक इमारत

मुंबई: सन २०१६ च्या दरम्यान विलेपार्लेचा ऐतिहासिक पार्ले प्रॉडक्ट्स (Parle products) कारखाना (Parle-G Factory) इतिहासजमा झाला. पार्ले प्रॉडक्ट्सने भारतातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या बिस्किटांचे जन्मस्थान असलेल्या विलेपार्ले पूर्वेतील (Vileparle East) कारखाना…

विलेपार्ले येथे चोरांनी भरदिवसा बंगल्यात घुसून ४१ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची केली चोरी

मुंबई: विलेपार्ले (Vileparle burglary) पूर्वेकडील (Vileparle East Theft) नेहरू रोडवरील एका निवासी बंगल्यात मंगळवारी दिवसाढवळ्या चोरी (Mumbai Daylight Burglary) झाली. चोरांनी सुमारे ४१ लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास…

मुंबईला मिळणार महिला महापौर

मुंबई- महाराष्ट्रातील (Maharashtra) २९ महानगरपालिकांमध्ये महापौरपदासाठी सोडतीची प्रक्रिया गुरुवारी मंत्रालयात पार पडली. आवर्तन प्रणालीनुसार, मुंबईला (Mumbai) खुल्या श्रेणीतील महिला महापौर (Mayor) मिळणार आहेत, तर ठाणे आणि भिवंडी-निजामपूरमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून…