Category: अंधेरी पूर्व

अंधेरी परिसरातील ताज्या मराठी बातम्या

मुंबई मेट्रो लाईन ७ मध्ये शिवजयंतीदिनी गुंदवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड

मुंबई: अंधेरी-दहिसर(Andheri Dahisar) मार्गावरील मेट्रो लाईन ७(Mumbai Metro Line 7) ट्रेन गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी गुंदवली स्टेशनवर सुमारे १५ मिनिटे थांबली. परिणामी गर्दीच्या वेळेत ऑफिस प्रवासादरम्यान प्रवाशांना प्रचंड त्रास झाला.…

अंधेरी येथे सॅमको म्युच्युअल फंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

मुंबई: सॅमको म्युच्युअल फंडचे मुख्य व्यवसाय अधिकारी पंकित विजय शाह (३९) हे मंगळवारी अंधेरी पूर्व (Andheri east)येथे इमारतीच्या जिन्यावरून पडल्यानंतर मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, तेली गल्ली येथील जिंजर हॉटेलच्या(Ginger Hotel)…

अंधेरी सबवे पूर समस्या होणार दूर

उड्डाणपूल बांधण्याची महापालिकेची योजना अंधेरी- दर पावसाळ्यात अंधेरीतील(Andheri) नागरिकांना अंधेरी सबवेमध्ये(Andheri Subway) येणाऱ्या पुराचा दरवर्षी सामना करावा लागतो. परिणामी दैनंदिन जीवन ठप्प होते. या समस्येवर बृहन्मुंबई महानगरपालिका दीर्घकालीन उपाय शोधण्याचा…

अंधेरी पूर्व येथील मरोळ जवळील रस्ता ३१ मे पर्यंत बंद

अंधेरी: मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी पूर्वेतील मरोळ मरोशी रोड ते रेडिसन ब्लू हॉटेल, विजयनगर ब्रिज पर्यंतचे काँक्रिटीकरण, दुरुस्तीचे काम आणि नाल्यांचे बांधकाम यामुळे तात्पुरते रस्ते बंद करण्याची घोषणा केली आहे.…

मरोळ पोलीस कॅम्प मध्ये पोलीस दलातील घोड्यांचा तबेला

अंधेरी- गिरगाव(Girgaon chowpatty), जुहू(Juhu Beach), अक्सा(Aksa Beach), दाना पानी (Dana Pani), गोराई (Gorai Beach) आणि उत्तन (Uttan) या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलात २१ घोडे सामील झाले आहेत. हे…

अंधेरीत साकारणार टेनिस प्रकल्प

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अंधेरीतील टेनिस प्रकल्पाला दिली मंजुरी अंधेरी- अंधेरीतील(Andheri) कोळे कल्याण Kole Kalyan परिसरातील मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) MHADA च्या मालकीची सुमारे दोन एकर जमीन टेनिस सुविधांच्या…

के- उत्तर प्रभाग वॉर्ड ऑफिसर पदी महेश पाटील यांची नियुक्ती

मुंबई, ०९ फेब्रुवारी: विलेपार्ले (पूर्व)(Vileparle East), अंधेरी (पूर्व)(Andheri East), जोगेश्वरी (पूर्व) (Jogeshwari East) आणि मरोळ(Marol) यांचा समावेश असलेल्या के पूर्व प्रभागाचे विभाजन केल्यानंतर के उत्तर प्रभागाची(BMC K North Ward) निर्मिती…

पंप हाऊस, आघाडी नगर मध्ये दुकानाला लागली आग

अंधेरी: अंधेरी पूर्व (Andheri East) येथील आघाडी नगर कॉलनी(Aghadi Nagar Colony) मध्ये एका दुकानात गुरुवारी सकाळी आग लागली. त्यात दुकान आणि उभे केलेली वाहने जळून खाक झाली. अग्निशमन दलाने एका…

अंधेरी स्थानकावर चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी केली अटक

अंधेरी: अंधेरी रेल्वे स्थानकावर (Andheri Railway Station) एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या आरोपाखाली रेल्वे पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना सरकारी रेल्वे पोलिसांच्या (GRP) स्वाधीन केले,…

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भरधाव कारने एनएसजी कमांडोला दिली धडक

मुंबई: रविवारी पहाटे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (Jogeshwari Vikhroli Link Road) एका भरधाव कारने एनएसजी कमांडोच्या मोटारसायकलला धडक दिल्याने एनएसजी कमांडो(NSG Commando) गंभीर जखमी झाला. जखमी कमांडोचे नाव विशाल शिवथरे (३१)…