Category: NEWS

अंधेरी येथील टी२ विमानतळ भूमिगत मेट्रो स्टेशनवर आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

अंधेरी: अंधेरी पूर्व येथील भूमिगत टी२ विमानतळ मेट्रो स्टेशनवर बुधवारी दुपारी ४:१० च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. स्टेशनच्या आवारात धूर दिसू लागल्यानंतर प्रवाशांना तातडीने तेथून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.…

डिझायर सोसायटीचा १६ वा समर कॅम्प उत्साहात संपन्न

मुंबई : डिझायर सोसायटीतर्फे २ आणि ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेला १६ वा समर कॅम्प २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कॅम्पमध्ये २०० हून अधिक विशेष मुलांनी सहभाग घेत…

तळपत्या उन्हात काम करणाऱ्या कामगारांसाठी पुढे सरसावली रॉबिन हूड आर्मी

अंधेरी: यंदा उन्हाळ्यामध्ये सूर्य जणू आग ओकत आहे. संपूर्ण भारतात उन्हाची तीव्र परिस्थिती आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घराबाहेर राहून काम करणाऱ्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी रॉबिन हूड आर्मीच्या अंधेरी…

रस्ता काँक्रिटीकरणामुळे मरोळमध्ये धुळीचं साम्राज्य

अंधेरी: अंधेरीतील मरोळमधील चर्च रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचं प्रदूषण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या धूळ प्रदूषणाबद्दल रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या…

आयपीएल २०२६ नंतर अर्जुन तेंडुलकर अंधेरी आर्क्स संघाकडून खेळणार

अंधेरी- डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाकडून एकही सामना खेळायला मिळालेला नाही. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सकडून (MI) संघात बदली झाल्यानंतर हा…

पादचाऱ्यांना धडक दिल्याप्रकरणी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

जोगेश्वरी- ३ मे रोजी सायंकाळी पवईतील महात्मा फुले नगरजवळ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (जेव्हीएलआर) भरधाव वेगाने जाणाऱ्या ह्युंदाई क्रेटा गाडीने तीन पादचाऱ्यांना धडक दिली. याप्रकरणी गाडी चालविणाऱ्या १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला…

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी के पूर्व प्रभागाच्या सहाय्यक मनपा आयुक्तांना अटक

अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) के-पूर्व प्रभागाचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त नितीन शुक्ला यांना, लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वास्तूविशारदवर (आर्किटेक्ट) वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी सोमवारी अटक केली.…

मरोळ मधील महिलेच्या खुनाचा अंधेरी पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

अंधेरी – मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्व येथे एका ८० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर २४ तासांच्या आत तिच्या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पीडितेचा भाऊ आणि वहिनी यांच्यासह दोन…

अंधेरी रेल्वे स्टेशनवर मुलीचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ धर्मांतराचा प्रयत्न नसल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा

मुंबई: अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रार्थना करत असलेल्या मुलीचा आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) कसून चौकशी केली. चौकशीअंती धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याच्या…