Category: NEWS

भाजप नेते नितेश राणे यांनी अंधेरीत मुस्लिमांना ‘हिरवे साप’ म्हणून संबोधले

अंधेरी- महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी १४ मे रोजी मुंबईतील अंधेरी पूर्व येथे एका कार्यक्रमावेळी मुस्लिम समाजावर तीव्र टीका केली. सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या छत्रपती…

पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा “कप बशी”

पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका “कपबशी” या चित्रपटातून देण्यात आला आहे. अनोख्या कथेवर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, येत्या १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात…

पैसे उधळल्या प्रकरणी मरोळ मधील दासी बारची चौकशी

अंधेरी – मरोळ मधील दासी बार येथे एका बार डान्सरवर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये…

अंधेरी स्टेशनवर सोमवारी आग, कोणतीही जीवितहानी नाही

अंधेरी- अंधेरी पूर्व येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात सोमवारी संध्याकाळी प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) दालनाजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना संध्याकाळी सुमारे ६:२० वाजता घडली, ज्यामुळे तिकीट बुकिंग कार्यालयामध्ये…

जोगेश्वरी पुनर्विकास प्रकल्पात १०.६७ कोटींच्या अपहाराचा आरोप; रिअल इस्टेट डेव्हलपर अटकेत

जोगेश्वरी: जोगेश्वरी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रिअल इस्टेट डेव्हलपर सोहेल अब्दुल्ला डुक्का याला अटक केली आहे. प्रकल्पातील सदनिका स्वतंत्रपणे विकून व्यावसायिक भागीदारांची…

अंधेरीतील गुंड हत्या प्रकरणात ३८ वर्षांनंतर आरोपी निर्दोष

अंधेरी : तब्बल ३८ वर्षांपूर्वी घडलेल्या विलास भोसले हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने फरार आरोपी शामकुमार रामचंद्र शर्मा यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीविरोधात ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात…

अंधेरीमध्ये चार बेस्ट बसच्या धडकेत वाहकाचा मृत्यू

अंधेरी: अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील आंबोली नाका परिसरात गुरुवारी दुपारी चार बसच्या साखळी धडकेत बेस्ट बसच्या एका वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार शॉपजवळ घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही…

हरियाणवी धग आता मराठी मातीत उतरणार, ‘मार तू शिक्का’ गाण्यात सपना चौधरीचा भन्नाट डान्स

हरियाणाची धडाकेबाज क्वीन सपना चौधरी आता महाराष्ट्राच्या रंगमंचावर आपली खास छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. निमित्त आहे येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या बहुचर्चित चित्रपटाचे. या…

सीप्झ चर्चजवळील क्रॉसच्या कथित तोडफोडीची चौकशी करण्याची मागणी

मुंबई: अंधेरी पूर्व येथील सीप्झ परिसरातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चजवळ असलेल्या क्रॉसच्या कथित तोडफोडीच्या घटनेमुळे ख्रिश्चन समाजात संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून…

पारधी समाजासाठी 13 मे ला रंगणार “महोगाथा” नाट्यप्रयोग

मुंबई- सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रेसी (सीपीडि) मुंबईतील रस्त्यावर संसार मांडावा लागलेल्या समाज समुहांच्या हक्कासाठी लढा देत आहे. या लढ्याचा भाग म्हणून रस्त्यावर राहणाऱ्या पारधी समाजासाठी काली बिल्ली प्रॉडक्शनच्या सावित्री मेधातुल…