Category: NEWS

विलेपार्ल्यात २३ वर्षीय तरुणी व अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा भीषण आगीत दुर्दैवी मृत्यू

इस्त्री सुरूच राहिल्याने आग लागल्याचा संशय विलेपार्ले: विलेपार्ले पश्चिम येथील बाप्टिस्टा रोडवरील शांता भवन या निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीत २३ वर्षीय घरकाम करणारी तरुणी अंकिता छेत्री आणि अडीच वर्षांचा…

अंधेरीतील राज्य कामगार विमा रुग्णालय पुन्हा सुरू करण्यास विलंब

उच्च न्यायालयाची राज्य कामगार विमा महामंडळला कठोर तंबी अंधेरी: अंधेरीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे असलेले कामगार विमा रुग्णालय पुन्हा सुरू करण्यास होत असलेल्या विलंबावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी…

विवा महाविद्यालयात ‘गुरु–शिष्य परंपरा’वर विशेष व्याख्यान’

माझे गुरू- माझी प्रेरणा ‘ उपक्रमाला शिक्षक – विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विरार : भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेत गुरु–शिष्य नाते हे केवळ ज्ञानाच्या देवाणघेवाणीपुरते मर्यादित नसून, संस्कार, मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचा…

विवा महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा दिमाखात संपन्न

विविध उद्योगक्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण विरार : शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आज यशाची नवी झळाळी मिळाली. विवा महाविद्यालयात पदवी…

अंधेरी पूर्व भागातील प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी आंतरविभागीय आढावा बैठक

पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; विविध विकासकामांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी मुंबई…

अंधेरीतील सलून कर्मचाऱ्याची आत्महत्या

पत्नीच्या तक्रारीनंतर चार सहकाऱ्यांविरोधात गुन्हा मुंबई : अंधेरीतील लोखंडवाला परिसरात एका सलूनमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृताच्या पत्नीने कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक…

जोगेश्वरीमध्ये १५० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रस्ताव

खासदार रवींद्र वायकर यांची राज्य सरकारकडे मागणी जोगेश्वरी: जोगेश्वरी पूर्व येथील ऐतिहासिक इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या परिसरात तब्बल १५० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, अशी मागणी मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर…

जुहूतील निवासी इमारतीत नाईट वॉचमनचा मृतदेह सापडला पाण्याच्या टाकीत

हत्येचा व्यक्त केला जातोय संशय मुंबई : जुहू परिसरातील एका निवासी इमारतीत रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या ४० वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृतदेह इमारतीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जुहू…

अंधेरीतील गोखले पुलाखाली साकारणार क्रीडा-मनोरंजनाचे नवे केंद्र

क्रिकेट टर्फ, फुटबॉल सुविधा, पिकलबॉल कोर्ट, स्केटिंग पार्कचा असणार समावेश मुंबई : अंधेरी आणि विलेपार्ले परिसरातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या गोखले पुलाखालील मोकळ्या जागेचा आता कायापालट…

विवा महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

‘ग्रंथामधला इतिहास’ प्रदर्शनातून इतिहासाचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांसमोर विरार : विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील…