Category: Entertainment

’स्वराज्य’च्या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा उलगडणार इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत भगवती ग्रुप(Bhagwati Group) आणि हावरे प्रॉपर्टीज(Haware Properties) यांनी छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या इतिहासावर आधारित भव्य गृहनिर्माण योजना नुकतीच डोंबिवली(Dombivli) येथे लोकांसाठी जाहीर…

गायिका सई गोडबोलेच्या “तुरु तुरू” गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दोनच दिवसात 10 लाख लोकांनी पाहिले गाणे कृष्ण मुरारी, सुंदरा, दर्याचं पाणी, लई भारी दिसते पोरच्या यशानंतर गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजात “तुरु तुरू” गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. साईरत्न…

डोंबिवलीमध्ये रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’

शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे(Rahul Deshpande) हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या राहुल देशपांडे…

व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ‘गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड’ चित्रपटाची घोषणा

व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिन सर्व प्रेमिकांसाठी मोठा दिवस असतो. याच प्रेम दिनाच्या मुहुर्तावर “गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड (Girlfriend Boyfriend)” या नव्या, भव्य चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तम स्टारकास्ट आणि पुरेपूर…

रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर

रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला ‘असंभव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची…

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित

आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद…

उमेश – प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Movie) हा चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही…

प्रवास आणि आठवणींचा मनमोकळा प्रवास… ‘सखे गं साजणी’चं पोस्टर समोर येताच उत्सुकता शिगेला

सखे गं साजणी’च्या कुल पोस्टरची जोरदार चर्चा; प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत मित्रांसोबत केलेला प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नव्हे, तर नाती अधिक घट्ट होण्याचा, स्वतःला…

अभिनेत्री मोना सिंगने सुरू केले मरोळ मध्ये रेस्टॉरंट

‘जस्सी जैसी कोई नही’ फेम बॉलीवूड अभिनेत्री मोना सिंग (Actress Mona Singh) हिने अलिकडेच अंधेरी पूर्व(Andheri East), मरोळ(Marol) येथील तिच्या कोना कोना या रेस्टॉरंटच्या (Kona Kona Restaurant)शाखेचे उद्घाटन केले. २…

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता १३ फेब्रुवारीला

३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen) हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी…