Category: मनोरंजन बातम्या

विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती “बेवारस” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून,…

‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून…

संगीतमय “फुला” चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, सॅक्सोफोन वादक राज सोडा व गायिका वैशाली सामंत यांची प्रमुख उपस्थिती वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी “फुला” या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अस्सल…

‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले यांना ‘ध्यास सन्मानाने’ तर प्रख्यात लेखक सुरेश गोसावी यांचा ‘रंगकर्मी सन्मानाने गौरव

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला कार्यक्रम ‘ॲड फिझ’ करतो. यानिमित्ता ने काही दिग्गज कलाकारांचे ऋण सत्कार आणि कलेसाठी…

तिघी’ला प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद

जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज…

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा “पिक्चर बॉईज” १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार…

“मैत्री, प्रवास आणि भावना यांचा अनोखा संगम – ‘सखे गं साजणी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला”

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.…

ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली होळी

स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ठाम संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने यंदाची होळी एका अर्थपूर्ण उपक्रमातून साजरी केली. पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’ येथे राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस,…

‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची(Waghya Murli) संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून (Marathi Movie Phula)मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी(Jejuri) येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.…

“ट्रायंगल” मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट

हिंदी(Bollywood) किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये(South Indian Movies) आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट(Spy Thriller Movie) झाले आहेत. मात्र, मराठी चित्रपटात(Marathi Movie) असलेली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे. “ट्रायंगल” हा…