Category: मनोरंजन बातम्या

तुंबाडची मंजुळामधील पहिलं गाणं प्रदर्शित

झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरमधील गावकऱ्यांची हटके झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या गावात नेमकं…

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’कडून ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून…

केदार शिंदे लवकरच घेऊन येत आहेत ‘गणा धाव रे’ श्रद्धा आणि मानवी नात्यांची कथा

मुंबई २१ अप्रैल,२०२६: ‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ निर्मित ‘गणा धाव रे’ हा मराठी चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरज सिंग , वर्षा कुकरेजा ,…

हर्षदा खानविलकर – सुनील बर्वे ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!” नाटकात झळकणार एकत्र

काही दिवसांपूर्वी प्रतिभावान अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ”रंगभूमी खूप मिस करतेय” अशी मनापासूनची भावना व्यक्त केली होती. चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा…

“देऊळ बंद २” येतोय २१ मे २०२६ ला

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ बंद” चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहूना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ…

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रदर्शनानंतर दोन आठवडे उलटूनही हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे चालू आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, तोंडी प्रसिद्धी (word…

२५ एप्रिलला होणार ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’चा शुभारंभ प्रयोग

सतीश राजवाडे – चैत्राली गुप्ते यांचे रंगभूमीवर दमदार पुनरागमन मराठी रंगभूमीवर एक वेगळा, भावनिक आणि मनाच्या आत खोलवर स्पर्श करणारा अनुभव घेऊन येणारे ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ हे नवे नाटक…

‘धन्यवाद भिमाचं करूया’ भीमगीत प्रेक्षकांच्या भेटीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजवर देश व समाजासाठी केलेल्या महान कार्याला नमन करत त्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद व्यक्त करण्याच्या भावनेतून प्रेरित ‘धन्यवाद भिमाचं करूया’ हे प्रेरणादायी मराठी भिमगीत दिनांक ११ एप्रिल…

महेश मांजरेकरांच्या उपस्थितीत ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ चित्रपटाचे पोस्टर आणि संगीताचे अनावरण

केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे आयुष्य नव्हे, तर पुस्तकांच्या पलीकडे जाऊन जगण्याची कला शिकवणारा ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत दिमाखात संपन्न झाला.…

मराठी वेब विश्वात पुन्हा एकदा गुंजणार ‘पौर्णिमेचा फेरा

मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेब सिरीज ‘पौर्णिमेचा फेरा’ आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. पहिल्या दोन सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आणि…