Category: NEWS

मी पोलीस आहे…’ म्हणत फसवणूक

बनावट पोलिसाने प्रवाशाकडून १३ हजार रुपये उकळले विलेपार्ले: बनावट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत. विलेपार्ले येथील एका ४३ वर्षीय नोकरदाराला बनावट पोलीस असल्याची बतावणी…

भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत १८ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

लोकेशन शोधताना काळाचा घाला जोगेश्वरी: रात्रपाळीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करणाऱ्या एका १८ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जोगेश्वरी पश्चिम येथे घडली. डिलिव्हरीचे ठिकाण…

अंधेरीमध्ये योग केंद्राचे छत कोसळल्याने तीन ज्येष्ठ नागरिक जखमी

अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला येथील घटना अंधेरी: अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला येथील एका सामुदायिक मालकीच्या खासगी बागेत सोमवारी सकाळी मुसळधार वाऱ्यात आणि पावसात योग केंद्राचे छत कोसळल्याने तीन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले.…

आमदार मुरजी पटेलांनी विधानसभेत मांडला अंधेरीतील वाहतूक कोंडीचा मुद्दा

नागरिकांच्या पुनर्वसन प्रक्रियेस सर्वोच्च प्राधान्य देण्याची केली मागणी अंधेरी: यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न विविध लोकप्रतिनिधींमार्फत मांडले जात आहेत. अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गुरुवारी विधानसभा…

खैरानी रोड मॅनहोल दुर्घटनेनंतर महापालिकेची कठोर कारवाई

एका निष्काळजीपणाची किंमत जीवाने चुकवली साकीनाका येथील खैरानी रोडवर घडलेल्या एका दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. ५५ वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर…

आज 2 जुलै रोजी मुंबईचं हवामान असं असेल

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आज सकाळी ‘एक्स’ या माध्यमावरून मुंबईच्या हवामानाचा आढावा प्रसिद्ध केला. या आढाव्यात आज मुंबई शहर व उपनगरात मुसळधार…

मरोळ मिलिटरी रोडजवळ पाच वाहनांवर पडले झाड

मुसळधार पावसामुळे कोसळले झाड; एक व्यक्ती जखमी अंधेरी: मंगळवार, 30 जून पासून पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी देखील ही संततधार सुरूच होती. या कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी दुपारी मरोळ मिलिटरी रोड…

मुंबईचा 1 जुलैचा हवामान अंदाज

शहर व उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आज बुधवार, 1 जुलैचा हवामान अंदाज त्यांच्या “एक्स” या माध्यमावर प्रसिद्ध केलेला आहे. या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत:…

किसान नेत्यांच्या मुंबई येथील राष्ट्रीय बैठकीत देशव्यापी संघर्षाची हाक

29 जून 2026च्या मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रसारित केलेले निवेदन मुंबई- अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे 28 व 29…

मरोळमध्ये भरधाव कार थेट जिममध्ये घुसली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; रिसेप्शनिस्ट जखमी मुंबई: अंधेरी पूर्व मधील मरोळ परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक अपघातात एक कार थेट जिममध्ये घुसल्याने २१ वर्षीय महिला रिसेप्शनिस्ट जखमी झाली. या घटनेमुळे…