तळागाळातील पत्रकार आणि समाजसेवकांच्या योगदानाचा गौरव
‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ चा स्तुत्य उपक्रम “समाजाचा आरसा असणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याची बाजू मांडणाऱ्या तळागाळातील पत्रकारांच्या, समाजसेवकांच्या आणि कलावंतांच्या अविरत कष्टांचा सन्मान आता मुंबईत होणार आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता…
